Shyamchi Aai Marathi Movie: श्यामची आई (Shyamchi Aai) या आगामी चित्रपटासंदर्भात अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचं नुकतचं पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) जाहीर करण्यात आले. हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा पोस्टर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची आतुरता लागली आहे. दिवाळीत हा सिनेमा चित्रपटगृहात पाहता येणार आहे. बहुचर्चित 'श्यामची आई' या सिनेमाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे . तर 'पावनखिंड' सिनेमाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. सोबत साने गुरुजीच्या भुमिकेत अभिनेता ओम भूतकर दिसणार आहे
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)