Rishabh Pant Grand Welcome In LSG IPL 2025 Camp: भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने आयपीएल 2025 च्या आधी लखनऊ सुपरजायंट्स कॅम्पमध्ये प्रवेश केला. फ्रँचायझीने सोशल मीडियावर केजीएफ चित्रपटाच्या शैलीतील एक जबरदस्त व्हिडिओ पोस्ट करून याची घोषणा केली. व्हिडिओमध्ये, पंत एका आलिशान कारमधून उतरतो. बॅग्राउंडमध्ये केजीएफचे प्रसिद्ध गाणे वाजत आहे. यानंतर, पंत त्याच्या स्वॅग स्टाईलमध्ये चालत कॅम्पमध्ये प्रवेश करतो. ढोल-ताशाच्या गजरात त्याचे स्वागत केले जाते. पंत त्याच्याच शैलीत एक प्रभावी संवाद सादर करतो.
एलएसजी कॅम्पमध्ये ऋषभ पंतचे भव्य स्वागत
Ab Lucknow ka dil jitne ki baari hai 💙 pic.twitter.com/Kde25Fvasz
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)