सलमान खानचा चित्रपट टायगर 3 जबरदस्त ओपनिंगसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची आतापर्यंत 3.63 लाख तिकिटे विकली गेली आहेत. टायगर 3 ने 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे, हे सर्व त्याच्या अॅडवान्स बुकिंग विक्रीमुळे ही कमाई झाली आहे. हा चित्रपट रिलीज होण्यास अजून तीन दिवस बाकी आहेत.
पाहा पोस्ट -
#Xclusiv… #Tiger3 advance booking status at *national chains*… Note: [Sunday] Day 1 tickets sold…
⭐️ #PVRInox: 1.25 lacs
⭐️ #Cinepolis: 28,000
⭐️ Total: 1.53 lacs tickets sold.#MovieMax: 3,200 pic.twitter.com/gIF9RTnxIx
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)