सलमान खानचा प्रत्येक अभिनय खास असतो. मित्रांचा मित्र मानल्या जाणार्‍या सलमानचे कौतुक करताना ‘गॉडफादर’ चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन राजा यांनी सलमानचे आभार मानले आहेत आणि तो त्याचा मजबूत आधारस्तंभ असल्याचे वर्णन केले आहे. मोहन राजा यांनी सांगितले की त्यांनी चिरंजीवी आणि सलमानसोबत चित्रपटाचे पहिले शेड्यूल यशस्वीरित्या पूर्ण केले. दिग्दर्शकाने सेटवरील काही काही फोटो शेअर केली आहेत ज्यात सलमान निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि बुलेटप्रूफ जॅकेट घातलेला दिसत आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)