दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2 - द रुल' (Pushpa The Rule) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. 'पुष्पा कुठे आहे?' चित्रपटाची टीमने या नावाची थ्रिलर व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये अल्लू अर्जुनची भूमिका समोर आली आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात अगदी वेगळ्या अंदाजात दिसत आहे. खरचटलेली दाढी आणि लांब केस असलेल्या अल्लू अर्जुनचा लुक अजुन जबरदस्त दिसत आहे. 'पुष्पा 2 - द रुल'चे दिग्दर्शन सुकुमार करणार आहेत.

व्हिडिओ पहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)