Abdu Rozik  या गोड गळ्याच्या आणि निरागस चेहर्‍याच्या 18 वर्षीय गायकाने अनेक सेलिब्रिटींसोबत धम्माल केली आहे. अबुधाबी मध्ये नुकत्याच पार पडलेल्या  IIFA 2022 च्या बॅकस्टेज दरम्यान त्याने  Salman Khan समोरही गाणं गायलं आणि भाईजानही त्याच्यावर फिदा झाला. Abdu Rozik ला वन्स मोअर म्हणत दोन गाणी गाऊन घेतली. 'पापा कहते है' आणि 'इक लडकी' को अशी दोन गाणी त्याने सलमान समोर गायली. सलमाननेही Abdu Rozik चं कौतुक करत त्याला मिठी मारली.
Abdu Rozik सलमान खान सोबत

 

View this post on Instagram

 

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)