सध्या रणवीर सिंह त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जयेशभाई जोरदार' चित्रपटातील Firecracker हे गाणे सोमवारी रिलीज झाले आहे. या गाण्यात रणवीर सिंह त्याच्या मस्ती भरलेल्या स्टाईलमध्ये फिरताना आणि डान्स करताना दिसत आहे. या गाण्याचे लाऊड ​​म्युझिक तुम्हाला थक्क करेल. या गाण्यात रणवीर सिंह पूर्ण एनर्जीने डान्स करताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)