प्राइम व्हिडिओ (Prime Video) आणि एक्सेल मीडिया एंटरटेनमेंटने (Excel Media Entertainment) आज घोषणा केली आहे की Amazon Original Series Inside Edge च्या अत्यंत अपेक्षित तिसऱ्या सीझनच्या रिलीजची तारीक जाहीर केली आहे. 3 डिसेंबर रोजी जागतिक प्रीमियर होणार असे म्हटले आहे. करण अंशुमन (Karan Anshuman) द्वारे निर्मित आणि कनिष्क वर्मा (Kanishk Varma) दिग्दर्शित, या सीझनचा टप्पा नेहमीपेक्षा मोठा असणार आहे. पहिल्या दोन सीझनच्या अभूतपूर्व यशानंतर, क्रिकेट मधील लालच आणि सत्तेचा गेम उलगडणार.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)