Fussclass Dabhade Teaser: क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ चा टीझर प्रदर्शित; पहा व्हिडिओ

हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Fussclass Dabhade Teaser: क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ चा टीझर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
Fussclass Dabhade Teaser (फोटो सौजन्य - You Tube)

Fussclass Dabhade Teaser: अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून दाभाडे फॅमिली का फसक्लास आहे, याचा अंदाजही प्रेक्षकांना आला आहे. गेल्या आठवड्यात ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटातील 'यल्लो यल्लो' गाणं प्रदर्शित झालं होतं. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘फसक्लास दाभाडे’ चा टीझर प्रदर्शित, पहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2024 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).