Love & War Release Date: लव्ह अॅंड वॉर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, सिनेमा 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट लव्ह अॅंड वॉर ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी २०२५ मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार होता पण आता हा चित्रपट २० मार्च २०२६मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.
Love & War Release Date: संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट लव्ह अॅंड वॉर ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी २०२५ मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार होता पण आता हा चित्रपट २० मार्च २०२६ मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे या चित्रपटात झळकणार आहे. 'लव्ह अँड वॉर'ची अधिकृत घोषणा जानेवारी 2024 मध्ये झाली होती, त्यानंतर हा चित्रपट सतत चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यामागचे कोणतेही अधिकृत विधान अद्याप आलेले नाही, परंतु प्रेक्षकांना त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. (हेही वाचा- येक नंबर' चित्रपटाचा भन्नाट टिझर नुकताच प्रदर्शित, 'त्या' आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष)
RANBIR KAPOOR - ALIA BHATT - VICKY KAUSHAL: SANJAY LEELA BHANSALI FINALISES RELEASE DATE… 20 March 2026 is the release date of #SanjayLeelaBhansali’s next film, titled #LoveAndWar... Stars #RanbirKapoor, #AliaBhatt and #VickyKaushal. pic.twitter.com/tZm84YwWeQ
— taran adarsh (@taran_adarsh) September 13, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2024 09:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

