Aashram 3 Part 2 Trailer Release: पम्मी आश्रमाची सूत्रे घेणार हाती, आश्रमच्या कथेत नवे वळण, सीझन 3 पार्ट 2' चा ट्रेलर आज प्रदर्शित
बॉबी देओल स्टारर क्राईम ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेल्या 'एक बदनाम आश्रम सीझन ३ पार्ट २' चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सिरीझ 27 फेब्रुवारी 2025 रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी कथेत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
Aashram 3 Part 2 Trailer Release: बॉबी देओल स्टारर क्राईम ड्रामा आणि सस्पेन्सने भरलेल्या 'एक बदनाम झाला आहे. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सिरीझ 27 फेब्रुवारी 2025 रोजी Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे. बॉबी देओल पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे, पण यावेळी कथेत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. बाबा निरालाच्या अटकेनंतर, पम्मी (अदिती पोहनकर) आश्रमाची सूत्रे हाती घेते, परंतु भोपा स्वामी (चंदन रॉय सन्याल) सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असतो. या सीझनमध्ये, सत्तेसाठी संघर्ष, विश्वासघात आणि धक्कादायक ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. अशा परिस्थितीत, यावेळी कथा कोणती नवी वळण घेते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
एक बदनाम आश्रम सीझन 3 पार्ट 2 चा ट्रेलर, पाहा व्हिडीओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2025 08:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

