सुप्रसिध्द युट्युबर, बीबीके वाईन्समध्ये कधी भुवन, कधी बेन्चो, होला, मास्टरजी तर मामा, मम्मी-पप्पा या सगळ्या भुमिका एकपात्री रंगवणारा युट्युबर लवकर हॉटस्टारच्या ताझा खबर या वेबसिरिज मधून ओओटी जगात पदार्पण करणार आहे. भुवन या सिरिजमध्ये लिड अक्टरची भुमिका असुन यांत त्याने मराठमोळ्या वसंत गावडे मुंबईचा सर्वसामान्य चाळीत राहणाऱ्या मुलाची भुमिका साकारली आहे. तरी या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असुन ६ जानेवारी रोजी ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)