Student Left Call Centre For Erotic Massage Parlour: सेक्स इंडस्ट्रीने बचाव केला म्हणत विद्यार्थिनीने कॉल सेंटरला दिला डच्चू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

Student Left Call Centre For Erotic Massage Parlour: ब्रिस्टल मधील एका विद्यार्थिनीने सेक्स पार्लरमध्ये काम करण्यासाठी आपली नोकरी सोडली. या नोकरी बद्दल विद्यार्थिनीने असे म्हटले की, सेक्स इंडस्ट्रीने तिचा बचाव केला आहे. कॅमिला (बदललेले नाव) आता पार्लरमध्ये पूर्णपणे सर्विसाठी वेळ देत असून आपल्या जून्या नोकरी प्रमाणेच येथे सुद्धा कमवत आहे. तसेच समजातील सेक्स वर्करवर लावण्यात आला ठप्पा हा तिला हटवायचा आहे असे तिचे म्हणणे आहे. महिलेने वर्षभर सेक्स पार्लरमध्ये काम केले. परंतु ते काम तिच्या मानसिकतेवर प्रभावशाली ठरले. महिलेने असे म्हटले की, मला माझे शिक्षण पूर्ण करायेच होते. काही असे करायचे होते ज्यामुळे मला आनंद मिळेल. आता मला हे काम करायचे नाही.

विद्यार्थिनीने असे म्हटले की, मला असे वाटते की सेक्स इंडस्ट्रीने मला वाचवले आहे. सेक्स वर्कर्सने माझे आयुष्य बदलून टाकले आहे. मला लोकांना फक्त साक्षर करायचे आहे. मला स्वत:साठी आनंद होत आहे. तसेच अभ्यासासोबत असे काम करायचे आहे जे बदलत्या वेळेनुसार असेल. त्यामुळे मला प्रवास करण्यासाठी स्वातंत्र्य मिळेल. तेच स्वातंत्र्य मला कॉल सेंटरच्या कामामुळे कधीच मिळू शकले नाही.(धक्कादायक! लसीकरण झाल्याचा पुरावा मागितल्याने महिला संतप्त, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला केली मारहाण Video)