Husband Wife Romance: रोमँटीक पती, लाजरी बायको; पाहा काय घडला संवाद (Video)
Husband Wife Romantic Video (Photo- Instagram)

पत्नी खूश व्हावी म्हणून पती काय काय नाही करत? ज्याची त्याची कहाणी वेगळी. सोशल मीडियावर आजकाल बरेच लोक आपल्या प्रेमाचे जाहीर प्रदर्शन मांडतात. काही अगदीच Genuine असतात. त्यामुळे त्यांचा रोमान्स ऑनस्क्रिन असो वा ऑफस्क्रिन चांगलाच वाटतो. सोशल मीडयावर अशाच एका कपलचा रोमान्स अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. हा व्हिडओ व्हायरलही झाला आहे. पती पत्नीचा रोमँटीक व्हिडिओ (Husband Wif Romantic Video) अनेकांनी शेअर, लाईक केला आहे. काहींनी व्हिडिओखाली मजेशी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

व्हिडिओ दिसते की, पती कारमध्ये बसला आहे. (बहुदा पतीने काहीतरी सामान आणले आहे असे सांगून पत्नीला मुद्दामच बाहेर बोलावले आहे.) पत्नी दरवाजा उघडून बाहेर येते. पतीने काय सामना आणले आहे याच्या उत्सुकतेपोटी बाहेर आलेली पत्नी आपला दरवाजा ऑटोलॉक पद्धतीचा आहे हेच विसरते. त्यामुळे ती बाहेर आल्यावर दरवाजा आतून लॉक होतो. दरम्यान, पतीला ती उत्सुकतेने विचारते काय सामना आणले आहे दाखवा? पती हळूच सोबत आणलेले गुलाबाचे फूल तिला देतो. ते पाहून पत्नी म्हणते 'उधर खिमा चुले पर है और इनकी मोहब्बत खतमही नही हो रही है..' कपलचा हा रोमँटीक अंदाजातील हा व्हिडिओ आपणही येथे पाहू शकता. (हेही वाचा, Uncle Aunty Kiss Video: अस्सल प्रेम कधीच संपत नाही! काकींनी घेतले काकांचे चुंबन, कोण लाजले? पाहा व्हिडिओ)

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Bilal Khan (@bilalkhan228)

आतापर्यंत हा व्हिडिओ 178,462 पेक्षाही अधिक युजर्सनी पाहिला आहे. तर 35 हजार पेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा व्हिडिओ पाहून एक युजर्स म्हणतो, भाभी भलतीच लाजली आहे. दुसरा म्हणतो खरोखरच हे खरे प्रेम आहे.