Ghazipur Accident:11 हजार वोल्ट विद्युत प्रवाशी प्रवासी बसचा संपर्क, सहा जणांचा आगीत भाजून मृत्यू

विद्यूत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एका बसला विद्युत धक्का बसला. ज्यामध्ये सहा लोक जिवंत जळाले. मृतांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. ही घटना गाजीपूर मरदह येथील महाहरधाम येथे घडली. लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली. सांगितले जात आहे की, बस ज्या विद्यूत तारेच्या संपर्कात आली ती 11 हजार वोल्टची होती. बस संपर्कात येताच तिने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु असल्याचे समजते. सांगितले जात आहे की, घटना घडली तेव्हा बसमध्ये 38 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते.

व्हिडिओ