ग्रेटर नोएडातील कसना पोलीस स्टेशन परिसरात एका बंद खोलीत पोलिसांना तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हा तरुण 5 ते 6 दिवसांपासून या घरात पत्नीसह राहत होता, पोलिस घटनास्थळी पोहोचले असता पत्नी तेथे आढळून आली नाही, तसेच पत्नीचा फोनही बंद असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
...