Nitesh Rane On Javed Akhtar: जावेद अख्तर यांना भाजपा आमदार नितेश राणे यांचा इशारा, म्हणाले 'एक आठवड्यात स्पष्टीकरण द्या'

भाजप आमदार नितेश राणे यांनी ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांना इशारा दिला आहे. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालीबानशी केलेल्या तुलनेवरुन नितेश राणे यांनी हा इशारा दिला आहे. जावद अख्तर यांनी एक आठवड्यात आपल्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यम अथवा जाहीर मंचावरुन माफी मागावी, असे म्हटले आहे. नितेश राणे यांनी याबाबत एक पत्र लिहिले असून, आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ते शेअरही केलं आहे.

निलेश राणे