कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना  जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला Mumbai Crime Branch Cyber Cell कडून Bengaluru मधून अटक करण्यात आली आहे. Jaisingh Rajput असं त्याचं नाव असून मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput चा फॅन आहे. आदित्य ठाकरेंना 8 डिसेंबरला त्याने फोन करून आणि नंतर टेक्स्ट मेसेज करून धमकी दिली होती. त्यानंतर त्याने फोन उचलला नाही. सायबर सेलच्या कारवाईमध्ये त्याच्या मुसक्या बेंगळूरू मधून आवळण्यात यश आलं आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)