फोटो सौजन्य - फेसबुक

माथेरानची फुलराणी म्हणून ओखळ असणाऱ्या मिनी ट्रेनला अपघात झाल्याची घटना घडली आहे. यावेळी रेल्वेचे डबे रेल्वेरुळांवरुन पुन्हा घसरली आहे.

नवं वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. त्यात ट्रेनचे डबे घसरल्याने पर्यटकांमध्ये नाराजगी दिसून आली.

थेराच्या पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता येण्यासाठी टॉय ट्रेनची सुविधा मध्य रेल्वेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच या ट्रेनसाठी एसीचे डब्बे आणि नवीन रंगपद्धती करण्याचा विचार मध्य रेल्वे केला होता. तरीही रेल्वे रुळांवरुन खाली घसरली. परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.