Shivajirao Naik (Photo Credit - Twitter)

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत असंख्य कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.