महाराष्ट्र

Pune: पुणे महाालिकेने नगररोड येथील BRT हटविण्यास सुरुवात (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुणे महापालिका हद्दीतील नगर रोडवरील बीआरटीमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी आणि जीवितहानी होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे बीआरटी हटविण्यात यावे अशी मागणी जोर धरत होती. या मागणीला प्रतिसाद देत महापालिकेने बीआरटी हटविण्यास सुरुवात केली आहे.

Air Compressor in Rectum: गुदाशयात एअर कँप्रेसर घातल्याने एकाचा मृत्यू, पुणे येथील हडपसर औद्यगिक वसाहतीतील घटना

अण्णासाहेब चवरे

पुणे येथील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये(Hadapsar Industrial Estate, Pune) धक्कादायक प्रँक दरम्यान झालेल्या अंतर्गत दुखापतीमुळे एका किशोरवयीन मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात

अण्णासाहेब चवरे

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन 10 दिवस चालणार आहे. जे राज्याची उपराजधानी नागपूर (Nagpur) येथे पार पडणार आहे.

Madhyam Mahotsav: विलेपार्लेतील साठ्ये महाविद्यालयात रंगणार माध्यम महोत्सव, विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरु

Pooja Chavan

मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात अनेक वर्षापासून माध्यम विभागाकडून माध्यम महोत्सवाचे आयोजन केले जात आहे

Advertisement

Latur Accident: लातूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्साचा अपघात, आठ ते दहा जण जखमी

Pooja Chavan

राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान आणखी एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे.

Hepatitis B Cases in Maharashtra: चिंताजनक! हिपॅटायटीस बी प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर; गेल्या पाच वर्षांत समोर आली 31,128 प्रकरणे

टीम लेटेस्टली

आरोग्य अधिकार्‍यांनी हिपॅटायटीस बीबाबत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर असण्याची अनेक कारणे उद्धृत केली आहेत. यामध्ये जास्त लोकांची तपासणी, उशीरा निदान, जागरूकता नसणे इत्यादींचा समावेश आहे.

Pune Shocker: लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला केली मारहाण; दिली गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी

टीम लेटेस्टली

घाबरलेली मुलगी मावशीच्या घरी जाऊन लपली. अखेर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी कांबळेविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.

Mahaparinirvan Din 2023: “पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू”- मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

टीम लेटेस्टली

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भीमसागर चैत्यभूमीवर आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Weather Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात आज अवकाळी पावसाचा अंदाज

टीम लेटेस्टली

मिचॉंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात आज अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Sant Dnyaneshwar Sanjeevan Samadhi Sohala 2023: संत ज्ञानेश्वर महाराज 727 वा संजीवन समाधी सोहळा निमित्त कार्यक्रम सुरू

टीम लेटेस्टली

सध्या संत ज्ञानेश्वर यांचा संजीवन समाधी सोहळ्यासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Tuljabhavani Mandir: तुळजाभवानीच्या दागिन्यांमध्ये वजनाची तफावत, सोन्याचा मुकूट गायब; चौकशीची मागणी

टीम लेटेस्टली

तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट व इतर काही माैल्यवान दागिने गायब असल्याचा दागिने तपासणी समितीस आढळले. तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

Pankaja Munde and Dhananjay Munde: ताईला लोकसभा दादाला विधानसभा? पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्याबातब राजकीय वर्तुळात चर्चा

अण्णासाहेब चवरे

भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील घटक पक्षांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या भावाबहीणत समेट घडवून आणला आहे काय? अशी चर्चा परळी आणि बीड(Beed Lok Sabha) जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात पाहायला मिळते आहे. त्याला निमित्त ठरला आहे परळी येथे नुकताच पार पडलेला शासन आपल्या दारी कार्यक्रम.

Advertisement

Mahaparinirvan Din 2023: पुढच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंदू मिल स्मारकावर अभिवादन करु, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

टीम लेटेस्टली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार लवकरात लवकर इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले आहे.

Maharashtra Weather Forecast: अवाळी पाऊस हजेरी लावण्याच्या मनस्थितीत, पुढचे 48 तास महत्त्वाचे; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातही हा प्रभाव पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खास करुन विदर्भ आणि मराठवाड्यात आज (6 डिसेंबर) अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Fake Income Tax Gang Busted: तोतया प्राप्तिकर टोळी 48 तासांत जेरबंद, व्यवसायिकाच्या घरुन बनावट छाप्यात 18 लाखांची रोकड लंपास

अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील सायन परिसरातील एका व्यवसायिकाच्या घरी बनावट छापा टाकून तब्बल 18 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा करणाऱ्या तोतया आयकर विभाग टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Michaung Cyclone: मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Advertisement

Bumper AC Local Revenue: मुंबई मध्ये मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवासांचा उदंड प्रतिसाद; रेल्वेने जाहीर केली आकडेवारी

टीम लेटेस्टली

मध्य रेल्वेमार्गावर धावणार्‍या एसी लोकलने केवळ या महिन्यात सरासरी 16.48 लाख प्रवाशांनी 7.53 कोटीचं उत्पन्न मिळवून दिलं आहे.

Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांबाबत माहितीपट, मुलाखत आणि चित्रपटाचे प्रसारण; सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दादर, शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे.

Maratha Reservation in Parliament: 'केंद्राने संविधानिक दुरुस्तीचे विधेयक आणून आरक्षणाची मर्यादा वाढवावी'; शिवसेना खासदार Om Rajenimbalkar यांनी संसदेमध्ये उठवला मराठा आरक्षणाचा मुद्दा

टीम लेटेस्टली

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज मराठा आरक्षणाचा आवाज संसदेत उठवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.

Mahaparinirvan Din 2023 Local Holiday: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत 6 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

टीम लेटेस्टली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement