महाराष्ट्र

CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेटच बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले 'पार्श्वभूमी राजकीय नाही पण भाषा..'

अण्णासाहेब चवरे

सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधक यांनी चर्चेदरम्यान मांडलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिले. या वेळी जारंगे पाटील यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट शब्दात सुनावले. जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. पण त्यांची भाषा मात्र राजकीय आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Pankaj Udhas Funeral: गझल गायक पंकज उदास यांच्यावर आज अंत्यसंस्कार; पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनाला ( Watch Video)

टीम लेटेस्टली

पंकज उदास यांनी वयाच्या 72 व्या वर्षी काल मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय

अण्णासाहेब चवरे

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि वक्तव्यावरुन चर्चा झाली. चर्चेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी मंगळवारी (27 फेब्रुवारी 2024) झाली. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी (Maratha Reservation Protest SIT Enquiry) द्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

Maharashtra Budget Session 2024: 'गेली शिवशाही आली गुंडशाही'; राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून विरोधकांची विधिमंडळाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी (Watch Video)

टीम लेटेस्टली

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह मविआ मधील आमदार सरकार विरूद्ध घोषणाबाजी करताना दिसून आले आहेत.

Advertisement

Shinde vs Thackeray: ठाकरे गटाकडून पार्टी फंडाचे 50 कोटी काढल्याच्या शिंदे गटाच्या तक्रारी नंतर Economic Offences Wing कडून तपास सुरू - मुंबई पोलिसांची माहिती

टीम लेटेस्टली

आर्थिक गुन्हे शाखा कडून ठाकरे गटाची आर्थिक व्यवहारांबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज पाणीपुरवठा राहणार विस्कळीत; पहा कुठे असेल 100% पाणी कपात

टीम लेटेस्टली

बीएमसी कडून मुंबईकरांना पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Marathi Bhasha Din Wishes: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून ते रोहित पवारपर्यंत अनेकांनी दिल्या मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा, पाहा

Shreya Varke

27 फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे महत्व सर्वांना समजावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत, चला तर पाहूया

Jalna Lightning Strikes: जालाना जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू,गावात शोककळा

Pooja Chavan

पावसादरम्यान जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे

Advertisement

Case Filed Against Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध बीड मध्ये गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र पोलिसांकडून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nandakumar Thakur, SP, Beed

Maharashtra Budget Session 2024: अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प

टीम लेटेस्टली

2023 मध्ये, एकनाथ शिंदे-भाजप सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 5,47,450 कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला, जो “पंचामृत” तत्त्वावर आधारित होता.

Mumbai Water Cut: मुंबईच्या पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग; शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा नाही

टीम लेटेस्टली

या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.

Manoj Jarange-Patil Withdraws His Hunger Strike: तब्बल 17 दिवसांनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण घेतले मागे; छत्रपती संभाजी नगरमध्ये घेणार उपचार

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षण आंदोलन उग्र झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मनोज जरांगे पाटील याच्यावर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवरही कारवाई केली जात आहे.

Advertisement

Santacruz Fire: सांताक्रूझमध्ये एका व्यापारी संकुलाला आग, 37 नागरिकांची सुटका

Amol More

इलेक्ट्रिसिटी कर्मचारी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

Basavraj Patil Left Congress: अशोक चव्हाणपाठोपाठ आणखी एका नेत्याचा काँग्रेसला राम राम, लवकरच भाजपात करणार प्रवेश

Amol More

माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी एका नेत्याने काँग्रेसला राम राम केल्याने लातूर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद

Amol More

पुण्‍याहून मुंबईकडे येताना खोपोली एक्‍झीटपासून पुढे मुंबईकडे जाणारा नेहमीचा मार्ग दुरूस्‍तीच्‍या कामासाठी वाहतुकीस बंद करण्‍यात आला आहे.

Maratha Quota Agitation: मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, संचारबंदी लागू

टीम लेटेस्टली

बीड जिल्ह्यात परवानगीशिवाय आंदोलन केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, राज्य परिवहन बसचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी अंबड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी राज्य परिवहन बस पेटवून दिली.

Advertisement

Major Fire in Ambernath Slum: अंबरनाथमधील झोपडपट्टीला भीषण आग, पाहा व्हिडिओ.

Amol More

सध्या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

Shambhuraj Desai On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत दररोज बदल- शंभूराजे देसाई

अण्णासाहेब चवरे

राज्याचे मंत्री आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेते शंभूराज देसाई यांनीही जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, ते दररोज भूमिका बदलत असतात आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत.

Thane Crime: विष देऊन सहा कुत्र्यांची हत्या, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, ठाण्यात खळबळ

Pooja Chavan

ही घटना ताजी असताना ठाण्यातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ६ कुत्र्यांना विष देऊन देऊन हत्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे

Mumbai FDA Notice: मुंबईत मॅकडोनाल्डसह 30 दुकानांना नोटीस, वाचा कारण

Amol More

ऑक्टोबर 2023 मध्ये अहमदनगरमधील केडगाव येथील मॅकडोनाल्ड्सच्या रेस्टॅारंटमधील पदार्थांची तपासणी करून या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.

Advertisement
Advertisement