Pankaj Udhas Funeral: गझल गायक पंकज उदास यांच्यावर आज अंत्यसंस्कार; पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनाला ( Watch Video)

पंकज उदास यांनी वयाच्या 72 व्या वर्षी काल मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

गझल गायक पंकज उदास यांनी 26 फेब्रुवारी दिवशी वयाच्या 72 व्या वर्षी मुंबईमधील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला. आज  त्यांच्यावर वरळी मध्ये  अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान त्यांचे पार्थिव आता राहत्या घरी अंत्यदर्शनाला ठेवण्यात आले आहे.  शोकाकूल वातावरणामध्ये पंकज उदास यांची लेक रेवा उदास सह त्यांच्या कुटुंबियांसोबत अनेक मान्यवर त्यांच्या अंत्यदर्शनाला पोहचले आहेत.

 

पंकज उदास यांचे पार्थिव

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement