Shinde vs Thackeray: ठाकरे गटाकडून पार्टी फंडाचे 50 कोटी काढल्याच्या शिंदे गटाच्या तक्रारी नंतर Economic Offences Wing कडून तपास सुरू - मुंबई पोलिसांची माहिती
निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे खरी शिवसेना असल्याचं सांगत पक्षाची धुरा दिल्यानंतर आता ठाकरे गटाने पक्षाच्या फंडातून 50 कोटी काढल्याची तक्रार शिंदे गटाने केली आहे. दरम्यान या तक्रारीनंतर Economic Offences Wing कडून तपास सुरू करण्यात आला असून याबाबत त्यांनी आयकर विभागाकडे देखील लेखी स्वरूपात माहिती मागितली असून ठाकरे गटाकडून टॅक्स कोण भरतं? याची माहिती विचारली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)