महाराष्ट्र

Mumbai Water Cut: मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Amol More

उन्हाळ्यात मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांकडून अद्याप प्रस्तावावर निर्णय देण्यात आलेला नाही.

Investment Scam: गुंतवणूक घोटाळा; 73 वर्षीय उद्योजकाची 3.6 कोटी रुपयांची फसवणूक; कापड कारखाना मालकास अटक

अण्णासाहेब चवरे

सायबर पोलिसांनी एका 37 वर्षीय कपडा कारखाना मालकास प्रलोभन आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. किताब अली विश्वास असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर प्रलोभन दाखवून 73 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक (Businessman Cheated) केल्याचा आरोप आहे.

Nilesh Rane Property Sealed: निलेश राणे यांची पुण्यातील मालमत्ता कर न भरल्याने सील; महानगरपालिकेची कारवाई

टीम लेटेस्टली

'महापलिकेचे पैसे थकले म्हणून त्यांनी कारवाई केली. त्यात चूकीचे काही नाही. या जागेची थकबाकी भरली नसती तर वेगळी बाब आहे, आता कारवाई झाली आहे आणि आम्ही थकबाकी भरू' असे सांगितले आहे.

Rahul Gandhi Stickers At Pm Modis Yavatmal Rally: सभा नरेंद्र मोदी यांची आणि चर्चा राहुल गांधी यांच्या नावाची; असं का घडलं? घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ येथील सभास्थळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. या चर्चेला कारण ठरल्या आहेत सभास्थळावरील खुर्च्या. कदाचित वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, 'खुर्च्या चर्चेचे कारण कसे असू शकेल'. तुम्ही करत असलेल्या विचार तुमच्यापुरता खरा असू शकतो. पण, एकूण प्रकरण लक्षात आल्यावर तुम्हालाही त्याचे कारण समजू शकेल.

Advertisement

Nagpur Crime: नागपूर येथे आयटी कर्मचाऱ्याकडून वरिष्ठांची हत्या, कामाच्या कामगिरीच्या वादातून कृत्य

अण्णासाहेब चवरे

आयटी कंपनीमध्ये (Nagpur IT Company) काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. त्याच्यावर कंपनीतील आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

PM Narendra Modi Yavatmal Visit Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर, बचतगटातील महिलांना करणार मार्गदर्शन

अण्णासाहेब चवरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 फेब्रुवारी) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महिला बचत गटांतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते महिलांना संबोधीत करतील. हा कार्यक्रम यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे संपन्न होणार आहे.

Fire Broke Out At Azad Nagar: नगर परिसरात एका गोदामाला भीषण आग

टीम लेटेस्टली

मुंबई येथील आझाद नगर परिसरातील गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही

Mumbai Shocker: मुंबईमध्ये 3 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करून केली हत्या; 24 वर्षीय ट्रान्सजेंडरला सुनावली फाशीची शिक्षा, POCSO Court नुसार अतिशय दुर्मिळ घटना

टीम लेटेस्टली

ही घटना 2021 सालची आहे. नवजात बाळाच्या जन्मानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपी ट्रान्सजेंडरला पैसे आणि भेटवस्तू देण्यास नकार दिला होता. याच रागातून कन्नूने मुलीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह पुरला.

Advertisement

Tadoba Festival 2024: येत्या 1 ते 3 मार्च दरम्यान 'ताडोबा महोत्सवा'चे आयोजन; कवी संमेलन, ट्रेझर हंट स्पर्धा, नृत्य सादरीकरणासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

टीम लेटेस्टली

या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे विरोधात दलित, मराठा बांधव आक्रमक; ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Amol More

केतकी चितळेने आपल्या भाषणात ॲट्रॉसिटी करणाऱ्यांचे रॅकेट सुरूअसल्याचं वक्तव्य केलं. परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेत तिने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

Save the Tiger Campaign: महाराष्ट्र सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला Miss World च्या टीमचा पाठिंबा; वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात होणार अधिक जागृती

टीम लेटेस्टली

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना यावेळी निमंत्रण दिले.

Rashmi Shukla Extension: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ

Amol More

रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी म्हणून काम पाहिलंय. त्यानंतर त्यांची राज्य गुप्तचर विभागात (SID) आयुक्त म्हणून बदली झाली होती.

Advertisement

E- Bus Service: कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरात धावणार ई बस, एकात्मिक परिवहन योजना राबविणार

Amol More

भिवंडी, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपरिषद अशा पाच पालिकेत एकात्मिक परिवहन योजना राबविण्यात येणार आहे.

वसंत मोरे यांनी आज घेतली सुप्रिया सुळे, शरद पवार यांची भेट; पहा भेटीमागील कारण काय?

टीम लेटेस्टली

काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर मनसे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यामुळे महायुतीमध्ये मनसे एंट्री करणार का? अशी चर्चा रंगत आहे.

Fire breaks out in Navi Mumbai MIDC: नवी मुंबईतील तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमध्ये कारखान्याला भीषण आग (Watch Video)

टीम लेटेस्टली

नवी मुंबई एमआयडीसी परिसरातील ल तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमधील एका कारखान्यास भीषण आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा गगनाला भीडत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुर आहेत. सदर घटनेचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.

Maharashtra Interim Budget 2024 Highlights: महिलांना 'पिंक रिक्षा' ते अयोध्या, पायाभूत सुविधा ते उद्योगांवर भर; पहा अर्थमंत्र्यांकडून आज अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा!

टीम लेटेस्टली

केंद्राकडून जीएसटीचे ८ हजार ६१८ कोटींचा परतावा मिळाल्याची माहिती दिली आहे. तसेच दावोस मध्ये जानेवारी 2024 मध्ये 19 कंपन्यांसोबत करार झाला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Advertisement

Pune Crime: अल्पवयीन तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला

Amol More

या घटनेमुळे अल्पवयीन तरुण पोलीस आणि कोणालाही घाबरत नाही हे वास्तव समोर येत आहे. चाकण, महाळुंगे परिसरात पोलिसांची दहशत कमी पडत आहे त्यामुळे परिसरात नागरिक, उद्योजक कामगार यात अल्पवयीन तरुणांच्या दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.

Maharashtra Interim Budget 2024 Live Streaming: अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प; इथे पहा लाईव्ह

टीम लेटेस्टली

महायुती सरकार मध्ये अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादार करणार आहेत.

Maharashtra HSC Board Exam 2024: मुंबई विभागामध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचं पहिलं प्रकरण आलं समोर!

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रभरामध्ये 12वीच्या परीक्षेत 58 कॉपीच्या केसेस आतापर्यंत राज्यात नोंदवण्यात आल्या आहेत.

Latur Accident News: औसा येथील 'ऑन ड्युटी' पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू; ट्रकची धडक लागल्याने दुर्घटना

Pooja Chavan

औसा येथील पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती निधन झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement
Advertisement