Fire breaks out in Navi Mumbai MIDC: नवी मुंबईतील तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमध्ये कारखान्याला भीषण आग (Watch Video)
नवी मुंबई एमआयडीसी परिसरातील ल तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमधील एका कारखान्यास भीषण आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा गगनाला भीडत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुर आहेत. सदर घटनेचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.
नवी मुंबई एमआयडीसी परिसरातील ल तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमधील एका कारखान्यास भीषण आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा गगनाला भीडत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुर आहेत. सदर घटनेचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता. (हेही पाहा, Ola Electric Scooter Caught Fire: ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग, जबलपूर मधील घटना (Watch Video))
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)