महाराष्ट्र
Ambernath Fire: अंबरनाथ येथील सर्कस ग्राऊंड परिसरतील झोपटपट्टीला आग, गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुर्घटना (Watch Video)
टीम लेटेस्टलीअंबरनाथ येथील सर्कस ग्राऊंड परिसरात असलेल्या झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतील चार स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली
MVA Meeting On Pune: पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर राहणार गैरहजर, व्हिडिओ पोस्ट करून दिलं स्पष्टीकरण
टीम लेटेस्टलीअॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील सभेला उपस्थित राहू न शकल्याचे कारण सांगितले आहे.
Pune Drug Girl Video: पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? नशेत बेधुंद असलेल्या तरुणींचा हादरवणारा Video व्हायरल
Pooja Chavanपुण्यात ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहर पोलिसांनी नुकताच 4 हजार कोटीचा गंजा जप्त केला होता. शिक्षणाचे माहेर घर असलेल पुणे आता बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.
Maharashtra Assembly Budget Session: राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात; मराठा आरक्षण मुद्द्यावरुन विरोधकांची विधानभवनाबाहेर निदर्शने (Watch Video)
अण्णासाहेब चवरेएका बाजूला मनोज जरांगे पाटील उपोषण आणि आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी तर राज्य सरकारला आव्हानच दिले आहे. दुसऱ्या बाजूला राज्य विधिमंडळाच्या अर्थसंल्पीय अधिवेशनातही (Maharashtra State Legislature Budget Session) हा मुद्दा गाजतो आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी हातात फलक घेऊन आज विधिमंडळाबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली.
Manoj Jarang Patil on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा 'बामणी कावा', हिंमत नसल्याने पोलिसांना पुढे करतात- मनोज जरांगे पाटील
अण्णासाहेब चवरेमराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन हळूहळू पुन्हा एकदा उग्र स्वरुप धारण करताना पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarang Patil) आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे.
Pune Shocker News: पुण्यातील धक्कादायक घटना, पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या
Pooja Chavanपुण्यात वाढत्या गुन्हेगारींचे प्रमाण पाहून नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे. दरम्यान एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Maratha Reservation: जालना येथे एसटी बस पेटविल्याची घटना (Watch Video)
अण्णासाहेब चवरेठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने, काही ठिकाणी जाळपोळ केली असून राज्य परिवहन मंडळाची बस पेटविण्याचीही घटना घडली आहे. ही घटना नेमकी कोठे घडली आहे याबातब तपशील मिळू शकला नाही. मात्र, घटनेचा व्हिडिओ पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या X हँडलवर शेअर केला आहे. तो आपण येथे पाहू शकता.
Ajit Pawar Clarify Statement: भाजप शिवसेनेशी हातमिळवणी का केली? अजित पवार यांचे 'एक्स' हँडलवर पत्रासह स्पष्टीकरण
अण्णासाहेब चवरेभाजप (BJP) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shiv Sena) यांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय का घेतला? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा नवे स्पष्टीकरण दिले आहे.
Maharashtra to Provide Skilled Manpower: महाराष्ट्र पुरवणार युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ; जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत झाला सामंजस्य करार
टीम लेटेस्टलीशालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवसाय/उद्योग/रोजगार या दृष्टीने किमान एक कौशल्य धारण केले असले पाहिजे अशी तरतुद नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. या उद्दीष्ट पूर्तीसाठी तसेच राज्यातील बेरोजगारी कमी करुन सन्मानजनक उदरनिर्वाहासाठी हा सामंजस्य करार अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
Mumbai Airport वर विना तिकीट प्रवासी पोहचला बोर्डिंग गेट पर्यंत; CISF ने घेतले ताब्यात
टीम लेटेस्टलीएअरोब्रीज वर जाऊन त्याने इंडिगो च्या 6E 1511 विमानात चढण्याचा प्रयत्न केला. इंडिगो च्या स्टाफने त्याला रोखले, त्याला तिकीट दाखवण्यास सांगितले तेव्हा तो तिकीट दाखवू शकला नाही.
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप - 'मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव'
टीम लेटेस्टली' देवेंद्र फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे काही लोक मराठा समाजाला संपवण्यासाठी कारस्थानं करत असल्याचं ते म्हणाले आहेत.
Garudzep Academy Beating Student video: छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिध्द अॅकडमीचा अमानुष कारभार, संतापजनक व्हिडिओ आला समोर
टीम लेटेस्टलीछत्रपती संभाजीनगर येथील गरुडझेप अॅकडमीतून २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती.
Viral Video: रेल्वे पूलावरून तरुणाने मारली उडी, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीमुंबईजवळील मीरा भाईंदर शहरात पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाण पुलावरून एका युवकाने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sangali Accident: पोलिस भरतीच्या सरावासाठी जात असताना रस्ते अपघात, एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू,तीन गंभीर
Pooja Chavanसांगली येथे पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune Mephedrone Drug Racket Bust: पुण्यात 3700 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त करणाऱ्या पुणे पोलिस पथकाला Devendra Fadnavis यांच्याकडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर
टीम लेटेस्टलीपुण्यामध्ये हे मोठं ड्रग्स कनेक्शन हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंखे यांच्या टीप वरून उघड झाल्याने त्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
Anganewadi Jatra 2024 Special Train: आंगणेवाडी जत्रा साठी कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन्स; पहा वेळ, थांबे!
टीम लेटेस्टलीलोकमान्य टिळक टर्मिनंस ते करमाली दरम्यान आंगणेवाडी जत्रेच्या निमित्ताने एक विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकून 62 वर्षीय रुग्णाचा मृत्यू, संभाजी नगर येथील घटना
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालया आणि रुग्णालयातील व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे.
Maharashtra Board HSC परीक्षेचा एक्झाम सेंटर वरून गायब झालेला मुलगा अखेर घरी परतला; कबुल केलं गाय्ब होण्यामागील खरं कारण
टीम लेटेस्टलीमागील काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण असह्य झाल्याने काहींना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Mumbai News: 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, मालाड येथील घटना
Pooja Chavanमुंबईतील मालाड परिसरात एका दहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार (Physically Abused Minor Boy) केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Mega Block Update: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज दिवसा मेगा ब्लॉक नाही
टीम लेटेस्टलीतिन्ही मार्गांवर आज दिवसा प्रवाशांची मेगा ब्लॉक मधून सुटका झाली आहे.