Garudzep Academy Beating Student video: छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिध्द अॅकडमीचा अमानुष कारभार, संतापजनक व्हिडिओ आला समोर
छत्रपती संभाजीनगर येथील गरुडझेप अॅकडमीतून २ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती.
Garudzep Academy Beating Student video: छत्रपती संभाजीनगर येथील गरुडझेप अॅकडमीतून 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. दरम्यान याच अॅकडमीतून विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याच व्हिडिओ व्हायरल होत आहे. इथल्या विद्यार्थ्यांना अमानुषा मारहाण केल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे. स्पर्धा परिक्षेसाठी तरुण मंडळी आपलं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून या अॅकडमीत प्रवेश घेतात. परंतु या अॅकडमीतील सैतानी प्रकार समोर येत आहे. विद्यार्थ्यांना दांड्याने आणि पट्ट्याने मारहाण करताना व्हिडिओत दिसत आहे. 20 फेब्रुवारी रोजी याचं अॅकडमीतील एका 19 वर्षीय विद्यार्थींनी आत्महत्या केली होती. या घटनेअंतर्गत पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement