Ambernath Fire: अंबरनाथ येथील सर्कस ग्राऊंड परिसरतील झोपटपट्टीला आग, गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुर्घटना (Watch Video)
अंबरनाथ येथील सर्कस ग्राऊंड परिसरात असलेल्या झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतील चार स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली
Ambernath Fire: अंबरनाथ येथील सर्कस ग्राऊंड परिसरात असलेल्या झोपडपट्टीला सोमवारी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टीतील चार स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परिसरात दाट धुरांचे लोट पसरत आहे. आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement