Mega Block Update: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज दिवसा मेगा ब्लॉक नाही

तिन्ही मार्गांवर आज दिवसा प्रवाशांची मेगा ब्लॉक मधून सुटका झाली आहे.

AC Local | Twitter

मुंबई मध्ये मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज (25 फेब्रुवारी) मेगा ब्लॉक नाही. रेल्वे प्रशासनाकडून शनिवारी मध्य रात्र ते रविवार पहाटे अशा वेळेत तिन्ही मार्गांवर कामं केल्याने आज दिवसा प्रवाशांची मेगा ब्लॉक मधून सुटका झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement