Maharashtra Budget Session 2024: 'गेली शिवशाही आली गुंडशाही'; राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून विरोधकांची विधिमंडळाच्या पायर्यांवर घोषणाबाजी (Watch Video)
विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह मविआ मधील आमदार सरकार विरूद्ध घोषणाबाजी करताना दिसून आले आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज दुसर्या दिवशी विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधक राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून आक्रमक झाल्याचं पहायला मिळाले आहे. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह मविआ मधील आमदार सरकार विरूद्ध घोषणाबाजी करताना दिसून आले आहेत. 'गेली ती शिवशाही आली ती गुंडाशाही' अशा घोषणा दिल्या आहेत. आज अर्थसंकल्प मांडला जाणार असून 1 मार्च पर्यंत हे अधिवेशन असणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement