Vande Mataram In Maharashtra Assembly Video: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात 'वंदे मातरम' ने (Watch Video)
आज या विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी कामकाजाची सुरूवात 'वंदे मातरम' च्या सूरांनी झाली आहे.
नागपूर मध्ये आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. आज या विधिमंडळाच्या पहिल्या दिवशी कामकाजाची सुरूवात 'वंदे मातरम' च्या सूरांनी झाली आहे. पुढील 10 दिवस हे अधिवेशंन चालणार आहे. मराठा आरक्षण आणि शेतकाऱ्यांचे झालेले नुकसान या सारखे महत्वाचे मुद्दे या अधिवेशात गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान यापूर्वी अधिवेशनामध्ये आमदार अबु आझमी यांनी आपला धर्म 'अल्लाह' शिवाय इतरांसमोर नतमस्तक होण्याची शिकवण देत नसल्याचं सांगत वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला होता. नक्की वाचा: 'वंदे मातरम' आणि 'जन गण मन' ला समान दर्जा; दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला केंद्र सरकारचं उत्तर .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement