Fire At Candle Making Factory In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू
या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. ही आग नेमकी कशाने लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Fire At Candle Making Factory In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील तळवडे परिसरात मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला (Candle Making Factory) भीषण आग (Fire) लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. ही आग नेमकी कशाने लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीमुळे आकाशात धुराचे लोट जमा झाले होते. (वाचा - German Shepherd Attacks On Girl: अंधेरीत जर्मन शेफर्ड कुत्र्याचा 10 वर्षांच्या मुलीवर हल्ला; 2 तास ऑपरेशन करून घालण्यात आले 45 टाके)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement