महाराष्ट्र
Mumbai News: सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार, मालाड पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल
Pooja Chavanसोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर २४ वर्षीय तरूणाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
CM Eknath Shinde On Aaditya Thackeray: सत्ता गेल्याने माशासारखे तडफडतात; एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
टीम लेटेस्टलीसत्ता गेल्याने ते माशासारखे तडफडत आहेत. आता त्याच्याकडे करण्यासारखे दुसरे कामच राहिले नाही. लोकांनी त्यांना सत्तेतून बाहेर काढले आहे. म्हणून त्यांची तडफड सुरु असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
Aaditya Thackeray On ED, I-T and CBI: ईडी, आयटी आणि सीबीआय एनडीएचा भाग; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
अण्णासाहेब चवरेआदित्य ठाकरे यांनी आज (19 जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र टीका केली. पाठिमागील काही काळापासून होत असलेल्या ईडीच्या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होत्या आणि आहेत.
ED Summons Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स, उद्धव ठाकरे गटाला दुसरा धक्का
अण्णासाहेब चवरेईडीने आज महाविकासाघाडीतील दोन नेत्यांना ईडीने समन्स धाडले आहे. एक रोहित पवार आणि दुसरे म्हणजे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar). या नोटीशीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याशी संबंधीत मालमत्तांवरही यंत्रणांनी छापेमारी केली आहे.
ED Summons MLA Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, 24 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश
अण्णासाहेब चवरेअंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांचे नातू रोहित पवार समन्स ( ED Summons MLA Rohit Pawar) जारी केले आहे. या समन्सनुसार येत्या 24 जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
Public Holiday On 22nd January In Maharashtra: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Bhakti Aghavछत्तीसगड, गोवा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक भाजप शासित राज्यांनी 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Cheque Bounce Cases: चेक बाऊन्स आणि फसवणूक प्रकरणात कायदेशीर सवलीचे आमिष दाखविणाऱ्यास अटक
टीम लेटेस्टलीन्यायालयात आपली ओळख आहे. चेक बाऊन्स (Check Bounce Cases) आणि फसवणूक प्रकरणात आपण न्यायालयीन मदत करु शकतो, अशी फुशारकी मारुन व्यावसायिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केले प्रकरणी एकास पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ध
ED summons MLA Rohit Pawar: शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना ईडी ची नोटीस; 24 जानेवारीला कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
टीम लेटेस्टलीरोहित पवारांना 24 जानेवारीला ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
New Mumbai Shocker: प्रेयसीची हत्या करून तरुणाची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिला गर्लफ्रेंडचा मृतदेह लपवलेल्या जागेचा कोड
Bhakti Aghavतरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कोडची चौकशी केल्यानंतर हा कोड वनविभागाने झाडांवर लिहिला असल्याचे पोलिसांना समजले. या कोडची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या कोड क्रमांकासह झाडाजवळ पोहोचले असता तेथे मुलीचा मृतदेह आढळून आला. खारघरमधील जंगलातील झाडाजवळील झुडपात मुलीचा मृतदेह फेकण्यात आला होता.
Aadhaar: 'EPFO' कडून मोठा निर्णय, जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'आधार कार्ड' स्वीकारले जाणार नाही
टीम लेटेस्टलीकामगार मंत्रालयांतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना 'EPFO' ने आधार कार्ड बाबत मोठा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Nashik Road Accident: मनमाड-मालेगाव रस्त्यावर बस-ट्रॅक्टरची जोरदार धडक; एक ठार
टीम लेटेस्टलीमनमाड मालेगाव रोड वर चोंढी घाटाच्या पायथ्याला असणार्‍या एका वळणावर हा अपघात झाला आहे.
Quit BJP Joined Shiv Sena (UBT): उद्धव ठाकरे यांची ताकद वाढली, भाजप आणि थेट संघालाही धक्का
अण्णासाहेब चवरेशिवसेना (Shiv Sena) पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आत्मविश्वास कमी होईल आणि राजकीय दृष्ट्या त्यांचा प्रभावही संपुष्टात येईल, अशी अटकळ राज्य आणि केंद्रातील अनेकांनी बांधली होती.
Nashik Shocker: व्हॅनमधून लुटले तब्बल 3 कोटींचे सोने चांदी, नाशिक येथील घटना
Pooja Chavanनाशिक जिल्ह्यातील माणिक खांब शिवारात मुंबई - आग्रा महामार्गावर एका व्हॅनमधून तब्बल ३.६७ कोटी रुपयांचे ४.५ किलो सोने आणि १३५ किलो चांदी चोरली आहे
Sion Road Bridge: सायन ओव्हर ब्रिज बंद, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खालील रस्ते नो पार्किंग म्हणून घोषित, पाहा
टीम लेटेस्टलीबृहन्मुंबई पोलिस वाहतूक विभागाने जारी केलेल्या औपचारिक सूचनेनुसार, सायन पूल रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका वाढण्यासाठी पाडण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांच्या वाहतुकीसाठी हा ब्रिज पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
BEST Buses Diversion Update: सायन रेल्वे स्थानकावरील पूल बंद झाल्यानंतर बेस्ट बसच्या या मार्गात बदल!
टीम लेटेस्टलीसायन मध्यवर्ती असल्याने नवी मुंबई आणि मुंबई मधून पश्चिम उपनगरामध्ये जाणार्‍यांना आता पर्यायी मार्गाने जाण्याचे सूचवले आहे.
PM Modi Crying Video: पीएम आवास योजनेअंतर्गत बोलताना PM नरेंद्र मोदी भावूक
टीम लेटेस्टलीभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरात कार्यक्रमाला संबोधित करत आहे. या वेळीस त्यांनी पीएम आवास योजने अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण केले.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नवी मुंबईचे कांबळे दाम्पत्य घेणार प्राणप्रतिष्ठेच्या पूजेत सहभाग!
टीम लेटेस्टली3 जानेवारीला अयोध्येवरून राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास निमंत्रणाचा फोन कांबळे कुटुंबाला आला होता.
Pune Accident: डुलकी लागताच समोरच्या वाहनाला धडक, अपघातात दोघांचा मृत्यू, पुण्यातील घटना
Pooja Chavanआयशर टेम्पो चालकाला डुलकी लागताच, समोरून येणाऱ्या मालवाहून वाहनाला जोरदार धडक दिल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.
PM Narendra Modi आज महाराष्ट्र दौऱ्यावर; सोलापूर मध्ये विकासकामांचं भूमिपूजन, लोकार्पण होणार
टीम लेटेस्टलीपंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाच्या हस्तांतर सोहळ्यासाठी कुंभारीच्या माळरानावर तयार झालेल्या रे नगर येथे आज येणार आहेत.
Mumbai Traffic Update: सायन वरून धारावी- वांद्रे ला जोडणारा स्टेशन वरील पूल 20 जानेवारी पासून होणार बंद
टीम लेटेस्टलीपुलाचा सध्याचा स्पॅन 27m आहे, एक खांब 13m आणि दुसरा 14m आहे. नवीन पुलाचा एकच स्पॅन 52 मीटर असेल, त्यामुळे मध्य रेल्वेला ट्रॅक टाकण्याचे काम करण्यासाठी पुरेशी जागा मोकळी होईल. पुलाची रुंदी, जी 15 मीटर आहे, ती कायम राहणार आहे.