Balasaheb Thackeray Jayanti 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन

आज बाळ ठाकरे यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याप्रति आपल्या भावना X द्वारा शेअर केल्या आहेत.

Modi Thackeray | FB

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने आपलं अभिवादन  X च्या माध्यमातून शेअर केले आहे. 'ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावरील प्रभाव अतुलनीय आहे. असंख्य लोकांच्या हृदयात, ते त्यांच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या अखंड समर्पणामुळे आहेत.' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.  Bal Thackeray Quotes: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त Images, Greetings, WhatsApp Status द्वारे शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार! 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement