Thane Upvan Lake Maha Aarti: ठाण्यात श्रीराम नामाचा गजर, उपवन लेक परिसरात मुख्यमंत्र्यांकडून महा आरती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्याच्या उपवन तलाव परिसरात महाआरती केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते.
सोमवारी आयोध्या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह राज्यातही राममय वातावरण तयार झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्याच्या उपवन तलाव परिसरात महाआरती केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)