महाराष्ट्र
Mumbai News: पोलिस अधिकारी असल्याचा दावाकरून तरुणीकडून लुटले 21 लाख रुपये, तक्रार दाखल
Pooja Chavanएका ५५ वर्षीय व्यक्तीने पोलिस अधिकारी आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) असल्याचा बनाव करत असल्याचा दावा करत एका पीडितेला २१ लाखांचा गंडा लावला आहे.
Indian Stock Markets Shut Today: देशभरात Eid al-Fitr Celebration; भारतीय शेअर बाजार राहणार बंद
अण्णासाहेब चवरेदेशभरात आज रमजान ईद (Eid al-Fitr) उत्साहात साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार (Indian Stock Markets) बंद राहणार आहे. आज सुट्टी घेतल्यानंतर उद्या म्हणजेच शुक्रवारी (12 एप्रिल) बाजार नेहमीप्रमाणे सुरु राहील.
Animal Abuse Video: ग्रुमिंग सेंटरवर कर्मचाऱ्याने केली कुत्र्यांवर अत्याचार, विचलित करणारा Video आला समोर; गुन्हा दाखल
Pooja Chavanठाण्यात गेल्या काही दिवसांपूर्वी एका ग्रुमिंग सेंटरवर आलेल्या कुत्र्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता.
Lok Sabha Elections 2024: आचारसंहिता काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये? घ्या जाणून; तत्त्वांचा भंग झाल्यास नागरिक करू शकणार तक्रार
टीम लेटेस्टलीवेगवेगळ्या जाती, समूह आणि धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष, तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. सर्व धर्मिय प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासाठी करू नये.
March 2024 Hottest Month: पृथ्वीच्या सरासरी तापमान वाढ सुरूच; मार्च 2024 ठरला आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना
Jyoti Kadamमार्च २०२४ हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. ज्यामुळे तापमानाने नवा विक्रम नोंदवला आहे. ही मानवांसाठी अतिशय चिंतेची बाब आहे.
Lok Sabha Elections 2024: मतदार कार्ड नाही? मग पहा कोणत्या ओळखपत्रांच्या मदतीने करू शकाल मतदान !
Dipali Nevarekarपॅन कार्ड, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड सह एकूण 12 ओळखपत्रांना ग्राह्य धरलं जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
MLA Ashish Jaiswal Convoy Accident : आमदार आशिष जैस्वाल यांच्या ताफ्याचा अपघात; स्वीय सहाय्यकासह दोन जण जखमी
Jyoti Kadam नाना पटोले यांच्या ताफ्याचा आपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता विदर्भातील एणखी एका अमदाराच्या ताफ्याचा अपघात झाल्याचे समजते आहे. आमदार आशिष जैस्वाल यांच्या ताफ्याचा अपघात झाला असून अपघातात जैस्वाल यांच्या ताफ्यातील स्वीय सहाय्यकासह दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.
Pune Police Big Decision On Transgender: यापुढे सिग्नलवर आणि घरगुती समारंभमध्ये पैसे मागण्यास तृतीयपंथींना मनाई, पुणे पोलिसांनी काढले आदेश
Jyoti Kadamरस्त्यावर वाहन चालाकांकडून जबरदस्तीने पैसे मागताना तृतीयपंथीय अनेकदा आढळून येतात. त्यांना आता पुणे पोलिसांनी खाकीचा धाक दाखवाला सुरूवात केली आहे. तृतीयपंथीय असे काही कृत्य करताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.
Prank Turns Ugly in Nagpur: सोशल मीडीयात रील साठी अपहरणाचा प्रॅन्क व्हिडीओ शूट करणं 4 मुलांना पडलं महागात!
टीम लेटेस्टलीपोलिसांनी चारही आरोपी मुलांना सज्जड दम आणि वॉर्निंग नोटीस देत सोडले आहे.
Raj Thackeray Troll: 'भाडोत्री पक्षाचा भाडोत्री...'; भाजपला पाठिंबा देताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेटकऱ्यांकडून ट्रोल
Jyoti Kadamमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला म्हणजेच 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'ला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. मनसे पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी तशी घोषणा केली. मात्र, त्यानंतर राज ठाकरे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. नेटकऱ्यांनी मनसे अध्यक्षांचे काही भन्नाट मिम्स व्हायरल केले आहेत.
Ramdas Athawale: मनात होते पण राऊन गेले; रामदास आठवले यांची इच्छा अपूर्ण
अण्णासाहेब चवरेरामदास आठवले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा मतदारसंघही निवडून ठेवला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळू खकली नाही. या जागावाटपाबद्दल बोलताना आठवले यांनी म्हटले आहे की, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Constituency) निवडणूक लढवायची होती, परंतु युतीच्या काही मजबुरीमुळे हे शक्य झाले नाही.
Molestation Case in Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये योगा टीचरचा विनयभंग; 28 वर्षीय आरोपी अटकेत
Dipali Nevarekarपीडीत तरूणी आपल्या मित्रासोबत वांद्रे स्थानाअत जनरल कोच मध्ये चढली. ट्रेन सुरू होताच प्रवण विश्वकर्मा या आरोपीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
Latur Accident: लातूरमध्यल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू
Amol Moreया भीषण अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती हे मध्य प्रदेशातील इंदोर येथील कपड्याचे होलसेल व्यापारी असल्याची माहिती मिळत आहे. ते व्यापारासाठी लातूरच्या उदगीरकडे त्यांच्या कारने प्रवास करत होते.
Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ , काँग्रेसबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल
Amol Moreसुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर पोस्ट करत याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
Lok Sabha Election 2024: रश्मी बर्वे यांना दिलासा नाहीच; निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्ट ने दिला नकार
Dipali Nevarekarरामटेक मध्ये आता श्यामकुमार बर्वे यांच्या विरूद्ध शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किशोर गजभिये यांचं आव्हान असणार आहे.
Five Die In Bid To Save Cat: मांजरप्रेम अंगाशी; भूतदया दाखवताना अख्ख कुटुंब ठार; बायोगॅसच्या खड्ड्यात 5 जणांचा गुदमरुन मृत्यू
Amol Moreमांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये 9 एप्रिल रोजी घडली होती. नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये ही घटना घडली.
Pune News : शीतपेय पिताय तर थांबा! जुन्ररमध्ये बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर (Watch Video)
Jyoti Kadamबर्फाचा गोळा, फळांचा रस, आईस्क्रीम असे पदार्थ उन्हाळ्यात जर आवडीने खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, एका ज्यूस सेंटरमधील बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आढळला आहे.
Kirtikumar Shinde Resigns From MNS: राज ठाकरे यांनी महायुती ला बिनशर्त पाठिंबा जाहीर करताच कीर्तिकुमार शिंदेंचा 'मनसेला अलविदा!'
Dipali Nevarekarरूणांच्या देशाकडून असलेल्या अपेक्षा पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत असल्याची भूमिका काल राज ठाकरेंनी जाहीर केली आहे.
'तंबाखू आरोग्यास हानिकारक', 'नवनिर्माण ते नमोनिर्माण'; Raj Thackeray यांच्या निर्णयावर टीकेची झोड
अण्णासाहेब चवरेराज ठाकरे निर्णयावर सशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. शिवसेना (UBT) खासदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'नवनिर्माण' 'नमोनिर्माण'पर्यंत पोहोचल्याची टीका केली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'तंबाखू आरोग्यास हानिकारक' या इशाऱ्याची आठवणन करु दिली आहे.
Loksabha Election 2024: शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनी संधी
Amol Moreमहाविकास आघाडीनं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला. जागावाटप जाहीर झाला असला तरीही महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांकडून अद्याप काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.