मीरा रोड मध्ये दोन गटात तणाव; गुन्हा दाखल

मीरा रोड च्या नया नगर मध्ये गाड्यांची तोडफोड झाल्याने स्थिती तणावग्रस्त बनली आहे.

Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राम जन्मभूमी सोहळ्याचा उत्साह असताना मीरा रोड मध्ये दोन गटात तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 21 जानेवारीची आहे. काहींनी रामाचे झेंडे फडकत असलेल्या गाड्यांवर काठी आणि दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतच त्यांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून घटनेचा तपास देखील सुरू करण्यात आला आहे. Amazon Receives Notice: 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद'च्या नावाखाली मिठाईची विक्री; अॅमेझॉनला नोटीस, 7 दिवसांत मागितले उत्तर .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement