Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला संपूर्ण अंबानी कुंटूब राहणार उपस्थित
व्यावसायिक जगताबद्दल बोलायचे तर मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहे.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील भव्य राम मंदिरात 22 जानेवारीला म्हणजेच सोमवारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना निमंत्रण मिळाले आहे तेच या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. व्यावसायिक जगताबद्दल बोलायचे तर मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहे. नीता अंबानी, ईशा-आनंद, आकाश-श्लोका आणि अनंत-राधिका यांच्यासह मुकेश अंबानी उद्या, 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहेत. (हे देखील वाचा: Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वीच चंद्रपुरात हजारो दिव्यांनी 'सियावर रामचंद्र की जय' लिहले)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Operation Sindoor: बहावलपूरमध्ये झालेल्या भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात Jaish-e-Mohammad चा प्रमुख Masood Azhar च्या कुटुंबातील 10 सदस्य ठार; मृतांमध्ये बहिण, पुतण्या व त्याच्या पत्नीचा समावेश
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक
Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन
Advertisement
Advertisement
Advertisement