Raj Thackeray On Ram Mandir: आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली; राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली,' अशी भावना व्यक्त केली आहे.
Raj Thackeray On Ram Mandir: आज सर्वत्र राम मंदिर (Ram Mandir) अभिषेक सोहळ्याचा उत्साह दिसत आहे. अशातचं आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली,' अशी भावना व्यक्त केली आहे. तथापी, यापूर्वी राज ठाकरे यांनी 22 जानेवारीला लोकांना त्रास न देता आरत्या, इतर उपक्रम राबवा, असं आवाहन केलं होतं. (हेही वाचा - Ram Mandir Consecration: सर्वोच्च न्यायालयाचा तामिळनाडू सरकारला झटका; अयोध्या राम मंदिर अभिषेक कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावरील बंदी मागे घेण्याचे दिले आदेश)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Pakistani Flags on E-commerce Platform: ॲमेझॉन, फ्लिपकार्टसह इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकले जात होते पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तू; CCPA ने पाठवली नोटीस
Advertisement
Advertisement
Advertisement