Udddhav Thackeray At Kalaram Mandir Aarti Live Streaming: नाशिक च्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांची महाआरती; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न पूर्ण झालं असल्याची भावना बोलून दाखवली आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आज उद्धव ठाकरेंकडून महाआरती करण्यात आली आहे. काळाराम मंदिरासोबतच गोदातीरी देखील आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान झाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये त्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.  आजच्या या मंगल दिवशी तुम्हांला नाशिकला जाणंही  शक्य नसेल तर घरच्या घरी यूट्युबच्या माध्यमातूनही तुम्ही ही काळाराम मंदिरामधील आरती पाहू शकाल.

पहा काळाराम मंदिरामधिल राम आरती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now