महाराष्ट्र

Maharashtra: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे Admit Card आजपासून ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध होणार; असं करा डाऊनलोड!

टीम लेटेस्टली

[Maharashtra SSC Admit Card 2024] महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या [Board Class 10 Admit Card 2024] विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन माध्यमातून त्यांचे बोर्ड परीक्षेचे अ‍ॅडमिड कार्ड अर्थात हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Weather Update: राज्यातील अनेक भागातील तापमानात होणार किंचित घट, हवामान विभागाचा अंदाज

टीम लेटेस्टली

राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maratha Quota: 'बुधवारपासून मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण'; मनोज जरंगे-पाटील यांचा सरकारला इशारा

टीम लेटेस्टली

मनोज 2011 पासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय आहे. 2014 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 2015 ते 2023 या काळात त्यांनी 30 हून अधिक आंदोलने केली.

Mumbai Pune Expressway CCTV: पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर 400 CCTV ची करडी नजर, नियम मोडल्यास होणार मोठी कारवाई

Amol More

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आता दर किलोमीटरला वाहन चालकांना दंड भरावा लागणार आहे.

Advertisement

Juvenile Delinquency: क्षुल्लक कारणावरुन वर्गमित्रावर चाकूने वार, 13 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल; मुंबई येथील घटना

अण्णासाहेब चवरे

मुंबईतील (Mumbai Police) साकीनाका पोलिसांनी अवघ्या 13 वर्षांच्या शालेय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाने क्षुल्लक कारणावरुन वर्गमित्रावर चाकून वार केले आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगा 15 वर्षांचा आहे. हल्ला करणारा मुलगा आणि पीडित यांच्यात क्षुल्लक कारणावरुन सोमवारी वाद झाला होता. या वादाच्या रागातून प्रकरण या थराला गेले.

Maharashtra Board Class 10 Admit Card 2024: आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट mahahsscboard.in वर उपलब्ध; असं करा डाऊनलोड!

टीम लेटेस्टली

बोर्डाच्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा यंदा 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहे.

Builder Lalit Tekchandani Arrested: बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानीला मुंबई पोलिसांकडून अटक, आर्थिक फसवणुकीचा आरोप

Amol More

ललित टेकचंदानी हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. मुंबईतल्या बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आहे. मात्र ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा आता त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

MLA Anil Babar Passed Away: आमदार अनिल बाबर यांचे निधन

अण्णासाहेब चवरे

खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागन झाली होती. सांगली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisement

Maharashtra Weather Update: उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तापमानात होणार किंचित घट, हवामान विभागाचा अंदाज

Amol More

मुंबईतील तापमानात देखील कमालीची घट पाहायला मिळत आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Shakti Pitha Highway: राज्यात तयार होत आहे ‘महाराष्ट्र शक्तीपीठ’ महामार्ग; तीन शक्तिपीठे, दोन ज्योतिर्लिंग, दत्तगुरुची 5 धार्मिक स्थळे, पंढरपूरसह एकून 19 तिर्थक्षेत्रांना जोडणार, घ्या जाणून

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे.

Muslim Woman Reaches Ayodhya On Foot: मुंबईची रामभक्त शबनम शेख पायी चालत पोहोचली अयोध्येत; म्हणाली- 'तिन्ही राज्यांचे पोलीस आणि सरकारने केली मदत' (Watch Video)

टीम लेटेस्टली

एक मुस्लिम राम भक्त अयोध्येमध्ये पोहोचली आहे व सध्या ती चर्चेची विषय ठरली आहे. 20 वर्षांची शबनम शेख तब्बल 40 दिवसांच्या पायी प्रवासानंतर अयोध्येमध्ये पोहोचली आहे.

Raqesh Bapat चं मराठी मालिकेत पदार्पण; 'नवरी मिळे हिटलर'ला मध्ये दिसणार रूबाबदार भूमिकेत (Watch Promo)

टीम लेटेस्टली

राकेश बापट हा चेहरा हिंदी मालिकेमधून रसिकांच्या भेटीला आला होता आता तो मराठी मालिकेमध्येही दिसणार आहे.

Advertisement

MVA Members Update: महाविकास आघाडी मध्ये वंचित सह CPI, CPI (M), SP, AAP यांचाही समावेश; जागा वाटपा बद्दल पहा काय म्हणाले संजय राऊत! (Watch Video)

टीम लेटेस्टली

महा विकास आघाडीचे 3 पक्ष प्रमुख असून आमच्यात मतभेद नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. सध्या आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

8 New Flight Routes for Ayodhya: अयोध्येला भाविकांची रीघ पाहता 1 फेब्रुवारी पासून 8 नव्या विमानसेवा सेवेत होणार दाखल; पहा मुंबई-अयोध्या-मुंबई च्या वेळा!

टीम लेटेस्टली

मुंबई सह दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद, जयपूर, पटना, दरभंगा, बेंगलूरू या शहरातून अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होत आहे.

Lok Sabha Elections 2024: लोकसभा 2024 निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये सामील झाली Prakash Ambedkar यांची वंचित बहुजन आघाडी

टीम लेटेस्टली

वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे त्यामुळे एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

Budget 2024: ३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार

टीम लेटेस्टली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Leopard Attack in Nashik: बिबट्याच्या हल्ल्यात 31 वर्षीय तरुणीचा मृत्यू; इगतपुरी तालुक्यातील घटना

टीम लेटेस्टली

मीनाक्षी आज सकाळी घराबाहेर पडताच तिच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे.

Mumbai: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीत सहभागी झालेल्या 41 हाय-एंड सुपरकार्स केल्या जप्त, पोर्श, ऑडी, लॅम्बोर्गिनी यांचा समावेश

टीम लेटेस्टली

या कार मालकांना त्यांच्या गाड्या परत मिळवण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. ज्या कार मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी बहुतांश मुंबईतील नामवंत उद्योगपतींची मुले आहेत.

Pushkar Jog Apology On BMC Employees: मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील जातीवरील प्रश्नावरून अभिनेता Pushkar Jog भडकला, नंतर मागितली माफी

टीम लेटेस्टली

राज्यात सध्या मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचे सर्वेक्षण सुरु आहे. काही दिवसापुर्वी अभिनेता पुष्कर जोगच्या घरी सर्वेक्षण करण्यासाठी बीएमसी कर्मचारी गेले होते.मात्र, कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या काही जातीवरील प्रश्नावरून अभिनेता पुष्कर जोग चांगलाच भडकला होता, जाणून घ्या अधिक माहिती

CBI Closure Report on Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलासा, सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर

टीम लेटेस्टली

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने ठोस पुराव्यांचा अभाव दाखवl मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (Param Bir Singh) आणि इतरांविरुद्ध खंडणीच्या आरोपाखाली खटला संपुष्टात आणण्याची मागणी करणारा क्लोजर रिपोर्ट (CBI Submit Closure Report) दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement