महाराष्ट्र
Gondia Rape and Murder Case: गोंदिया मध्ये 12 वर्षीय चिमुकलीची बलात्कार करून हत्या; घटनास्थळी आढळला रक्ताने माखलेला दगड
टीम लेटेस्टलीपीडीत अल्पवयीन मुलगी गायब झालेल्या दिवशी रात्री 8 वाजता बाईक वरून फिरताना दिसली होती. मात्र ती कोणासोबत बाईक वर बसली होती याची माहिती मिळू शकलेली नाही.
Heatwave Warning For Thane, Mumbai: हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगड भागासाठी 27-29 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी
टीम लेटेस्टली27, 28 एप्रिल दिवशी तापमान उच्चांकावर असण्याची शक्यता आहे. या महिन्यातील ही दुसरी उष्णतेची लाट आहे.
Lok Sabha Election 2024: दुसर्‍या टप्प्यातील मतदानाचा आज थांबणार प्रचार; 13 राज्यात 89 जागांवर 26 एप्रिलला मतदान
टीम लेटेस्टलीसध्या उन्हाचा वाढता पारा, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आलेल्या मतदानाचा तारखा यामुळे मतदारांना मोठ्या संख्येत मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं आव्हान आहे.
काय सांगता? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या बँक खात्यातून 47 लाख रुपये लंपास; गुन्हा दाखल, तपास सुरु
टीम लेटेस्टलीयाबाबत विभागाने माहिती गोळा केली असता बँकेने विभागाच्या नावाने चेकबुक दिल्याचे आढळून आले आणि त्याच चेक नंबरद्वारे पैसे हस्तांतरित केले गेले होते. परंतु ज्या चेकद्वारे पैसे काढले गेले ते बनावट होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या धनादेशांवर विभागाचे बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्या होत्या.
Lok Sabha Election 2024: मी वादळात उभा आहे, तुम्ही सोबत राहणार का? उद्धव ठाकरेंची परभणीकरांना भावनिक साद
Amol Moreपरभणी माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तुम्ही सर्व त्याचे सैनिक आहात. भाजपला असं वाटलं असेल, मिंध्यांना असं वाटलं असेल की, सर्व काही पैशांनी खरेदी करता येत पण परभणीकर पैशांनी विकले जाऊ शकत नाहीत.
Lok Shabha Elections 2024: नागरिक NGSP पोर्टलवर नोंदवू शकता निवडणुकीसंदर्भातील तक्रारी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
टीम लेटेस्टलीमतदार नोंदणी, मतदान केंद्राची ठिकाणे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम), निवडणूक खर्च, निवडणूक गैरव्यवहार, यासंदर्भातील तक्रारी नागरिक या पोर्टलद्वारे करू शकतात.
Powai-JVLR Traffic Update: जोगेश्वरीच्या जनता कॉलनी येथील नवीन भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम 31 मे पर्यंत चालणार; वाहतूक कोंडीची शक्यता
टीम लेटेस्टलीजोगेश्वरी येथील नवीन भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम 31 मे 2024 पर्यंत चालू राहणार आहे. यामुळे या परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
Mumbai Metro Line 3 Trial: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाइन-3 पुढील आठवड्यात ट्रायलसाठी सज्ज; मे अखेरपर्यंत सुरु होऊ शकतो पहिला टप्पा
टीम लेटेस्टलीरिकाम्या डब्यांच्या यशस्वी चाचणीनंतर आता आठ डब्यांच्या मेट्रो ट्रेनच्या प्रत्येक डब्यात बारीक खडी भरलेल्या पिशव्या ठेऊन त्यांची चाचणी होणार आहे. या ‘लोडेड ट्रायल’चा उद्देश प्रवाशांचा भार हाताळण्यात या गाड्या किती चांगली कामगिरी करतात याची खात्री करणे हा आहे.
NCP On Narendra Modi: अन्नातही विष कालवण्याचं कामच मोदी सरकार करत आहे; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप
Amol Moreराष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्ला चढवण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, शेतीचे मोठं नुकसान
Amol Moreराज्यातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याला गारपिठीसह अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे.
Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे 25 एप्रिलला शहरातील 'या' भागात करण्यात येणार पाणीकपात
Bhakti Aghavठाणे महानगरपालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ठाणेकरांना यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, उथळसर वॉर्ड जय ॲक्विफरचा पाणीपुरवठा गुरुवारी, 25 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 24 तासांपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे.
FIR On MLA Nitesh Rane: भाजप आमदार नितीश राणेंच्या अडचणीत वाढ, प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हे दाखल
Amol Moreया वर्षी जानेवारी महिन्यात मीरा भाईंदर येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या वेळी राणे आणि जैन यांनी दिलेली भाषणे अपमानास्पद होती, असे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी आज न्यायालयाला सांगितले.
Bombay HC On Look Out Circulars: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ‘लूक आउट परिपत्रक’ जारी करण्याचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा
टीम लेटेस्टलीसुनावणीदरम्यान, न्यायालयाने सांगितले की, केंद्र सरकारचे कार्यालयीन ज्ञापन हे घटनाबाह्य नसतानाही, बँक व्यवस्थापकांना LOC जारी करण्याचे अधिकार देणे हे अनियंत्रित मानले गेले. विशेष म्हणजे, ट्रिब्युनल किंवा फौजदारी न्यायालयांनी जारी केलेल्या विद्यमान आदेशांवर या निर्णयाचा परिणाम होत नाही, परंतु, ज्या व्यक्तींना परदेशात प्रवास करायचा आहे, त्यांना यामुळे अडचण निर्णाण होऊ शकते.
Mumbai Local Train: महिलांचा लोकल प्रवास होणार आणखी सुखकर; जूनपर्यंत प्रत्येक महिला डब्ब्यात लागणार टॉकबॅक अन् सीसीटीव्ही
Jyoti Kadamट्रेनने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार जूनपर्यंत प्रत्येक महिला डब्ब्यात टॉकबॅक अन् सीसीटीव्ही लागणार आहेत.
Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; विदर्भात गारपिटीचा इशारा
Amol Moreमराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
Powai- JVLR Traffic Update: मुंबईत जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड मोठी वाहतूक कोंडी; नागरिक 45-60 मिनिटांच्या ट्राफिक जॅममध्ये अडकून हैराण! (View Tweets)
टीम लेटेस्टलीजोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मिलिंदनगर येथील पुलाच्या आपत्कालीन व अत्यावश्यक देखभालीच्या कामामुळे पूलावरील एकच लेन सध्या वाहतूकीसाठी खुली आहे.
Hanuman Chalisa By Shrikant Shinde: हनुमान जन्मोत्सवादिवशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शेअर केला त्यांच्या आवजात हनुमान चालीसा पठणाचा खास व्हिडिओ
टीम लेटेस्टलीश्रीकांत शिंदे केलेल्या संपूर्ण हनुमान चालीसा पठणाचा खास व्हिडिओ आज शेअर करण्यात आला आहे.
Parth Pawar Gets Y+ Security: अजित पवार यांचा लेक पार्थ पवार यांना निवडणूकीच्या धामधुमीत वाय प्लस दर्जाची सुरक्षा
Dipali Nevarekarबारामती मध्ये यंदा नणंद विरूद्ध भावजय म्हणजे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा लढा सुरू आहे. अशात पवार कुटुंबामध्येही फूट पडली आहे. बारामतीकर आता कुणाच्या पाठिशी उभे राहणार हे पहाव लागणार आहे.
Mumbai: मुंबई विमानतळावरून 4 कोटींचे हिरे जप्त, चार जणांना अटक
टीम लेटेस्टलीमुंंबई विमानतळावरून कस्टम विभागाने ४.४४ कोटीचे हिरे जप्त केले आहे. सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांनी झडती घेतली.
Ratnagiri News: रत्नागिरी तालुक्यामध्ये शीळ धरणात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Jyoti Kadamरत्नागिरी तालुक्यात सोमवारी पाण्यात पोहण्याच्या मोहापायी दोन चिनुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.