Mumbai: मुंबई विमानतळावरून 4 कोटींचे हिरे जप्त, चार जणांना अटक

मुंंबई विमानतळावरून कस्टम विभागाने ४.४४ कोटीचे हिरे जप्त केले आहे. सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांनी झडती घेतली.

Mumbai News PC ANI

Mumbai: मुंंबई विमानतळावरून कस्टम विभागाने 4.44 कोटीचे हिरे जप्त केले आहे. सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांनी झडती घेतली. यावेळी आरोपींकडे 254.71 कॅरेटचे नैसर्गिक हिरे आणि प्रयोगशाळेत केलेले 977.98 कॅरेट असे एकूण 2 कोटी रुपयांचे हिरे आढळून आले. आरोपींनी नूडलच्या पाकिटांमध्ये हिरे लपवून ठेवलेले आढळले. 19 ते 21 एप्रिलच्या दरम्यान एकूण 13 प्रकराणांमध्ये  6.46 कोटी रुपये जप्त केले. मुंबई कस्टम्स विभागाने चार जणांना अटक करण्यात आले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement