महाराष्ट्र
Shivsena UBT Manifesto: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी सादर केला आपला जाहीरनामा; पहा कोणती आश्वासने दिली
टीम लेटेस्टलीआपला जाहीरनामा प्रसिद्ध करताने उद्धव ठाकरे म्हणाले, आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. हुकूमशाही संपवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण राज्यावर केवळ एकाच व्यक्तीचा अधिकार असावा, असे होऊ नये. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.
Mumbai Shocker: मुंबईत 8 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; POCSO Court कडून 4३ वर्षीय व्यक्तीस 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
टीम लेटेस्टलीदाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, पिडीत मुलगा त्याच्या घराजवळ खेळत असताना आरोपीने त्याला हाक मारली आणि मंदिर परिसरात नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. मुलगा आरडाओरड करू लागला तेव्हा आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
Mumbai Traffic Police: मुंबई पोलिसांकडून 32,645 रिक्षा चालकांचे Meter Down; थेट परवाना निलंबनाची कारवाई
टीम लेटेस्टलीमुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई करत रिक्षा चालकांना थेट दणका दिला आहे. पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया मंच X अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार 8 ते 22 एप्रिल या कालावधीत विशेष उपक्रमादरम्यान 52,179 रिक्षाचालकांचे ई-चलान जारी करण्यात आले.
Mumbai News: खेळ जीवावर बेतला! कारमध्ये अडकलेल्या बहीण भावाचा गुदमरुन मृत्यू; अँटॉप हिल परिसरातील घटना
Jyoti Kadamमुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. कारमध्ये अडकून दोन चिमुकल्या बहीण- भावाचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. बुधवारी ही घटना घडली.
Mobile Verification Scam: तोतया मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून पत्रकाराला मोबाईल क्रमांक ब्लॉक करण्याची धमकी; सोशल मीडियावर पडताळणी घोटाळा उघड
टीम लेटेस्टलीमुंबई पोलीस (Mumbai Police) असल्याची बतावणी करुन फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुंबईतील पत्रकाराने पर्दाफाश (Mobile Verification Scam) केला आहे. धक्कादायक म्हणजे हे तोतया मुंबई पोलीस असल्याचे सांगत लोकांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फसवणूक करत असत.
Mumbai Traffic Update Today: मुंबईतील रहदारीची अद्ययावत माहिती, Powai-JVLR वाहतूक स्थितीही घ्या जाणून
टीम लेटेस्टलीतुम्ही जर मुंबईमध्ये प्रवास करत असाल किंवा प्रवासास निघत असाल तर तुम्हाला मुंबईतील रहदारीबद्दल माहिती असायला हवे. केवळ माहिती असून चालणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे अद्ययावत माहिती असायला हवी. खास करुन पवई- जेव्हीएलआर रहदारी (Powai-JVLR Traffic) कशी आहे हे माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे.
Cylinder Blasts in Mumbai: सिलिंडर स्फोटात 70 वर्षीय नागरिकाचा मत्यू, मुंबईतील Antop Hill परिसरातील घटना
टीम लेटेस्टलीमुंबईतील अँटॉप हिल परिसरात झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यी व्यक्ती 70 वर्षीय वृद्ध आहे. ही घटना अँटॉप हिल परिसरात असलेल्या झोपडपट्टीमध्ये घडली. दरम्यान, सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
Mumbai Fire : अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट, दोन जखमी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Jyoti Kadamमुंबईमधील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टी भागात सकाळी सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.
Cylinder Blast In Mumbai: मुंबई येथील Antop Hill परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघे जखमी
टीम लेटेस्टलीसिलींडर स्फोटाची घटना अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टी असलेल्या भागात घडली. सिलिंडर स्फोटानंतर आग भडकली. मात्र, घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.
Manoj Jarange-Patil Health Condition: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
Amol Moreआज येरमाळा येथे जवळपास चार ते पाच किलोमीटर पायी चालले असल्यानं त्यांना ऊन लागल्याने त्रास जाणवत होता असं त्यांच्या निकटर्तीयांनी सांगितले.
Rahul Gandhi: तांत्रिक कारणाने राहुल गांधी यांचे दिल्लीचे उड्डाण रद्द, लातूरच्या हॉटेलबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Amol Moreदिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात आज राहुल गांधींना मुक्काम करावा लागणार आहे.
Baramati Crime: विजबील अधिक आल्याच्या रागातून महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याची हत्या
Amol Moreलाईट बिल जास्त येत आहे, त्यामुळे मीटर चेक करावा अशा आशयाची तक्रार महावितरणकडे या आरोपीने केली होती. मात्र, महावितरणने कोणतीही कार्यवाही न केल्याने अभिजीत पोटे याने महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारला
Navi Mumbai Shocker: आपल्या 14 वर्षांच्या सावत्र मुलीवर गेल्या 4 वर्षांपासून बलात्कार; आरोपी वडिलाला अटक
टीम लेटेस्टलीपीडितेच्या आईचे 2018 मध्ये आरोपीसोबत लग्न झाले. त्यानंतर 2020 पासून आरोपीने पिडीत मुलीला तिच्या आवडीचे पदार्थ आणि खेळणी देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली होती. आईला यातील काही सांगू नको, अशी धमकीही तो मुलीला देत असे.
Lok Sabha Election 2024: 'वंचित बहुजन आघाडी'मुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फायदा; पृथ्वीराज चव्हाण यांची अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका
Amol Moreवंचितमुळे मागील वेळी सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरची जागा गेली आहे. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. चव्हाण पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे फार मोठे नेते आहेत. एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांची
Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन
Amol Moreराज्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये अमरावतीचा समावेश आहे. आज अमरावतीमधील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी अमरावतीमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
Maharashtra Weather Forecast: पुढील 4-5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस अजूनही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Hinjewadi Festival: हिंजवडी महोत्सवात Parth Pawar आणि Rohit Pawar दिसले एकत्र (Watch Video)
टीम लेटेस्टलीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर पवार कुटुंबदेखील फुटले काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमची केली जाते. परंतू, या चर्चेला आमदार रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी जोरदार उत्तर दिले. निमित्त ठरले हिंजीवडी महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही बंदू आणि विद्यमान काळातील राजकीय विरोधक एकत्र आले.
Kalyan to CSMT AC Local: एसी लोकलमध्ये वातानुकूलीत यंत्रणेत बिघाड; श्वास गुदमरून महिलेला आली भोवळ
Jyoti Kadamसध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. नागरिकांचा गारेगार लोकल प्रवासाकडे बराच कल आहे. मात्र, आता हा थंडगार प्रवास अनेकांना चांगलाच महागात पडला आहे. वातानुकूलीत लोकलमध्ये एसी बंद पडल्याने एका महिलेला भोवळ आल्याचे समोर आले आहे.
Shikhar Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट
Jyoti KadamShikhar Bank Scam : बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सुनेत्रा पवार आणि इतरांना मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे अजित पवार, सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Aurangabad Lok Sabha Election 2024: औरंगाबाद मध्ये अपक्ष उमेदवार Saheb Khan Pathan नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी थेट उंटावरून! ( Watch Video)
टीम लेटेस्टलीऔरंगाबाद मध्ये 13 मे दिवशी मतदान होणार आहे. तर 4 जून दिवशी निकाल जाहीर होईल.