महाराष्ट्र

Naseem Khan यांच्या कॉंग्रेस वरील नाराजी नंतर AIMIM कडून ऑफर; पहा नसीम खान यांची भुमिका काय?

Dipali Nevarekar

इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना मुंबई मधून निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली आहे. साहस दाखवा आणि संधीचा लाभ उठवा. असेही त्यांनी म्हटलं आहे.

Private Bus Catches Fire at Mumbai-Pune expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वडगाव जवळ एका खाजगी बसला आग; सारे 36 प्रवासी सुखरूप

Dipali Nevarekar

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 'वैभव' एसी स्लीपर कोच बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Bhiwandi Fire: भिवंडीतील हरिहर कॉम्प्लेक्स दापोडे येथील गोदामाला भीषण आग

टीम लेटेस्टली

भिवंडीतील हरिहर कॉम्प्लेक्स दापोडे येथील गोदामाला भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Western Railway Plans to Extend 6th Line: जून 2024 पर्यंत पूर्ण होणार सहाव्या मार्गिकेचा कांदिवलीपर्यंतचा विस्तार; पश्चिम रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

टीम लेटेस्टली

या मार्गावरून लवकरचं अतिरिक्त लोकल ट्रेन (Additional Local Train) सेवा सुरू केल्या जातील. सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प, जो सुरुवातीला बोरिवलीपर्यंत जूनपर्यंत वाढवायचा होता, त्यात भूसंपादनात अडथळे आले. निर्धारित टाइमलाइननुसार, 4.5 किमीचा गोरेगाव-कांदिवली हा भाग जूनमध्ये सुरू होणार आहे.

Advertisement

Kandivali, Borivali Water Cut Update: मुंबई मध्ये कांदिवली, बोरिवली भागात 3 मे दिवशी पाणी कपातीची शक्यता; BMC कडून पाईपलाईन दुरूस्तीचं काम

टीम लेटेस्टली

जुनी पाईपलाईन 1200 एमएम ची आहे ती बदलली जाईल. महावीर नगर मध्ये नवी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले जाईल. यामुळे लीकेज कमी होईल आणि कांदिवली पश्चिम भागात पाणी पुरवठा अधिक दाबाने होण्याची शक्यता आहे.

Indore Akola Bus Accident: इंदौर कडून अकोला कडे जाणार्‍या बसला अपघात; करोली घाटात कोसळली बस

टीम लेटेस्टली

अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून पोलिस, अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल आहेत.

Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; कोकणात उष्णतेची लाट - हवामान विभाग

टीम लेटेस्टली

कोकणात आज हवामान कोरडं, उष्ण आणि दमट राहणार असून तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Konkan Railway Monsoon Time Table 2024: कोकण रेल्वे मार्गावर 10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान ट्रेन धावणार मान्सून स्पेशल वेळापत्रकानुसार!

टीम लेटेस्टली

10 जून 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 कोकण रेल्वे मार्गावर विशेष वेळापत्रकानुसार ट्रेन चालवल्या जाणार आहेत.

Advertisement

Loksabha Election 2024: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, राजकारणात खळबळ

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. नेत्यांकडून आजही पक्षासाठी प्रचार प्रसार केला जात आहे. यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lok Sabha Polls 2024: काँग्रेस नेते Naseem Khan यांचा पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून राजीनामा; महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न दिल्याने नाराज

Prashant Joshi

महाविकास आघाडीने महाराष्ट्रात एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. पक्षाच्या अन्यायकारक निर्णयावर मी नाराज आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत 53.51 टक्के मतदान; हिंगोलीमध्ये सर्वात कमी

टीम लेटेस्टली

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. आज मतदान झालेल्या सर्व 12 राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेशनंतर हे सर्वात कमी आहे.

EVM Machine Issue: वर्धा-यवतमाळमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड; दोन तासांपासून मतदान बंद, मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी

Jyoti Kadam

वर्ध्यात हिंगणघाटमधील ईव्हीएम मशीन बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी मतदान केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली आहे.

Advertisement

Job's Last Day Celebration with Dhols Viral Video: पुण्यात तरूणाने 'Toxic Job'चा शेवटचा दिवस ऑफिसबाहेर ढोल वाजवून केला साजरा; व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

टीम लेटेस्टली

एका मध्यमवर्गातील या मुलाला घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी काम करावं लागत होतं. आता त्याला पर्सनल जीम ट्रेनर व्हायचं आहे.

Flamingoes Found Dead In Navi Mumbai: सीवूड्समधील डीपीएस तलावाजवळ 5 फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले, 6 पक्षांची सुटका, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

वेगवान वाहनाने फ्लेमिंगोचा (Flamingoes) बळी घेतल्याच्या सहा दिवसांनंतर गुरुवारी सीवूड (Seawoods) येथील डीपीएस तलावाच्या (DPS Pond) आवारात आणखी पाच फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळून आले.

Lok Sabha Elections 2024: अजित पवार यांना 'कचाकचा बटणं दाबा' विधानावरील तक्रारीबाबत निवडणूक आयोगाकडून क्लिन चीट

टीम लेटेस्टली

अजित पवारांनी या विधानावरून चर्चा झाल्यानंतर आपलं स्पष्टीकरण देताना आपण प्रचार सभेत नव्हे तर एका वकील, डॉक्टरांच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये बोलत होतो.

'Supari' to Kill Son in Pune: प्रॉपर्टीच्या वादामधून वडिलांनीच दिली पोटच्या पोराला मारायला 75 लाखांची सुपारी; 6 जण अटकेत

Dipali Nevarekar

Dineshchandra Argade हे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. मुलाच्या बेताल वागणूकीला ते वैतागले होते. मुलगा Dheeraj Argade याच्या वागणूकीचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता त्यामधून त्यांनी हा निर्णय घेतला.

Advertisement

Rat Inside Domino's Pizza Shop in Mumbai: डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेट ओव्हनमध्ये उंदरांचा सुळसुळाट; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर (Watch Video)

Pooja Chavan

सोशल मीडियावर एका तरुणाने मुंबईतील भायखळा येथील डॉमिनोझ पिझ्झाच्या आउटलेटमधील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत त्याने डॉमिनोझ पिझ्झाच्या ओव्हनमध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचे त्याने सांगितले आहे.

Maharashtra Weather : कुठे ऊन कुठे पाऊस, पुढचे तीन दिवस राज्यात तीव्र उष्णतेच लाट; मराठवाडा-विदर्भात अवकाळीचा इशारा

Jyoti Kadam

आज कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर, पुढचे तीन दिवस राज्यात तीव्र उष्णतेच लाट असणार आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

India General Elections 2024 Google Doodle: भारताच्या सर्वसाधारण निवडणुका २०२४ चा आज दुसरा टप्पा; गूगल कडून खास डूडल शेअर करत मतदानाचं आवाहन

Dipali Nevarekar

भारत मधील 2024 च्या निवडणुका मध्ये मतदानाचा हक्क बजावण्याची आठवण करून देण्यासाठी गूगलने खास डूडल शेअर केले आहे.

Lok Sabha Election 2024: कॉंग्रेसकडून उत्तर मध्य मुंबई जागेसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

टीम लेटेस्टली

मुंबई नॉर्थ सेंट्रल सीट ही एक व्हीआयपी सीट मानली जाते. 2014 पूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती. दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त 2009 मध्ये याच मतदारसंघातून संसदेत पोहोचल्या होत्या. 2004 मध्येही काँग्रेसने ही जागा जिंकली होती.

Advertisement
Advertisement