Bhiwandi Fire: भिवंडीतील हरिहर कॉम्प्लेक्स दापोडे येथील गोदामाला भीषण आग

भिवंडीतील हरिहर कॉम्प्लेक्स दापोडे येथील गोदामाला भीषण आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भिवंडीतील हरिहर कॉम्प्लेक्स दापोडे येथील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतू  या आगीमुळे धुराचे मोठ लोळ आजुबाजूच्या भागात दिसले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement