Private Bus Catches Fire at Mumbai-Pune expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वडगाव जवळ एका खाजगी बसला आग; सारे 36 प्रवासी सुखरूप
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 'वैभव' एसी स्लीपर कोच बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वडगाव जवळ एका खाजगी बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. चालत्या बस मध्ये 36 प्रवासी होते. दरम्यान बसचा टायर फुटला आणि नंतर शॉर्ट सर्किटने आग लागल्यानंतर सारी बस रिकामी करण्यात आली. यामध्ये जीवितहानीची कोणतीही घटना समोर आलेली नाही. आगीचं वृत्त समजताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नक्की वाचा: Bhiwandi Fire: भिवंडीतील हरिहर कॉम्प्लेक्स दापोडे येथील गोदामाला भीषण आग .
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पेटली खाजगी बस
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement