महाराष्ट्र

Sunetra Pawar यांनी प्रचारादरम्यान घेतला महिला क्रिकेटर्स सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद (Watch Video)

टीम लेटेस्टली

सुनेत्रा पवार यांनी आंबेगावात आज हातात बॅट घेत चेंडू टोलावला. सध्या सुनेत्रा पवार लोकसभेसाठी प्रचार यात्रेमध्ये व्यग्र आहेत मात्र त्यामधूनही त्यांनी वेळ काढून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

Minor Girl Rape Case: शेजारच्याने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

Pooja Chavan

नवी मुंबई येथील टाऊनशिपमध्ये सात वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

Mumbai University Exams : लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन वेळापत्रक पाहून घ्या

Jyoti Kadam

लोकसभा निवडणुकीचा परिणाम मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांवरही झाल्याचं दिसत आहे. कारण मुंबई विद्यापीठाच्या उन्हीळी परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Mahadev Betting App case: अभिनेता Sahil Khan ला 1 मे पर्यंत पोलिस कोठडी

टीम लेटेस्टली

साहिलने प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिस, कायदा याच्यावर आपला विश्वास आहे. सत्य बाहेर येईल असे म्हटलं आहे.

Advertisement

Navi Mumbai Murder Case: नवी मुंबई मध्ये टॅक्सी ड्रायव्हरने लग्नाचा दबाव टाकणार्‍या प्रेयसीचा केला निर्घुण खून; नागपाडा मधून अटक

टीम लेटेस्टली

पीडीतेचा कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह 25 एप्रिलच्या सकाळी एका पांघरूणामध्ये उरण, नवी मुंबईतील चिरनेर-खारपाडा बाजूला असलेल्या तळेखार येथील कोरड्या पडलेल्या खाडीत आढळला आहे.

Lok Sabha Election 2024: 'महायुती च्या नेत्यांकडून लोकांना मत देण्यासाठी धमकी' - संजय राऊतांचा महायुती वर मोठा आरोप

टीम लेटेस्टली

पंतप्रधान मोदींनी काल कोल्हापूरच्या सभेत बोलताना इंडिया आघाडीचा 'दरवर्षी एक पंतप्रधान असेल' या विधानाला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

7 months old baby Kidnap: रेल्वे स्थानकावरून 7 महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण, घटना CCTV कैद

Pooja Chavan

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात आणखी एक घटना घडली आहे. रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Hingoli Risod National Highway Accident: हिंगोली येथील रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन तरुणाचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

हिंगोली येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ घडला. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकाचा अपघात झाला

Advertisement

Mumbai North Lok Sabha Election 2024: भाजप उमेदवार Piyush Goyal यांनी आज प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत, योगा सेशन मध्ये सहभाग घेत स्थानिकांशी साधला संवाद (Watch Video)

टीम लेटेस्टली

पियूष गोयल यांनी प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत स्थानिकांशी संवाद साधला. सकाळी त्यांनी Poinsur Gymkhana मध्ये योगा सेशन मध्येही सहभाग घेतला.

Mumbai Crime News: भरारी पथकाची मोठी कारवाई! मध्यरात्रीत भांडूपमधून 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

Jyoti Kadam

राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोकड रक्कम नेण्यावर निर्बंध आहेत. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर रोखरक्कम, धातू नेले जात आहेत. भांडूपमधील भरारी पथकाच्या नुकत्याच एका कारवाईत ४ हजार ६५० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Gang-Rape And Murder Of Minor Girl: सामुहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या; चौघांना पोलिसांकडून अटक

Pooja Chavan

एका १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. मृत मुलगी लग्न समारंभासाठी आली होती त्यावेळीस ही घटना घडली. मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Lok Sabha Election 2024: मराठी उमेदवार मिळत नसेल तर मुंबईतल्या 'या' जागा बिनविरोध करा; राष्ट्रवादी शरद पवार गटाची भाजपकडे मागणी

Amol More

मुंबईतल्या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

Advertisement

Palghar News: पालघर सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

Amol More

बोईसर मधील इको एडन सिटी येथे राहणारी तीन मुले माकड चोळा जवळील सूर्या नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. त्यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आले असून दोन मुले बेपत्ता झाली.

Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसानं विदर्भासह मराठवाड्याला झोडपलं, बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू

Amol More

बीडमधल्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने फळबागेसह पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. सांगवी पाटण या ठिकाणी शेख दगडू यांच्या पोल्ट्री फार्ममधील 500 कोंबड्या मरण पावल्या आहेत.

Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Amol More

भाजपाने आज आपल्या उमेदवाराची पंधरावी यादी जाहीर करत त्यामध्ये उज्जव निकम यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

Lok Sabha Election 2024: वर्षा गायकवाड ह्या माझ्या छोट्या बहीण म्हणत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Amol More

उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान हे करणार आहे. शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा गायकवाड ह्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मी मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा मतदार आहे आणि वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे.

Advertisement

Mumbai Fire: कांदिवली भागामध्ये WINS Hospital मध्ये आग; 4 जखमी

टीम लेटेस्टली

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे.

Mega Block Update April 28: मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळा!

टीम लेटेस्टली

मुंबई मध्ये रविवारी लोकल सेवेच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. 28 एप्रिलच्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

Sharad Pawar Visits Pandharpur Vitthal Rukmini Mandir: शरद पवार पोहचले पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात; घेतले मनोभावे दर्शन (Watch Video)

टीम लेटेस्टली

सकाळी विठ्ठल दर्शनानंतर पवारांनी आपल्या दिवसाची सुरूवात केली आहे. काल शरद पवार पंढरपूरामध्ये मुक्कामी होते.

BMC Commissioner Bhushan Gagrani यांचा बीएमसी सफाई कर्मचार्‍यांसह Special Cleanliness Drive मध्ये सहभाग

टीम लेटेस्टली

मान्सूनपूर्व कामासाठी देखील बीएमसी सज्ज आहे. आता नव्याने काम घेण्याऐवजी आता जूनं डेब्रिज हटवून रस्ते मोकळे केले जातील असे ते म्हणाले आहेत.

Advertisement
Advertisement