Mahadev Betting App case: अभिनेता Sahil Khan ला 1 मे पर्यंत पोलिस कोठडी

सत्य बाहेर येईल असे म्हटलं आहे.

Sahil Khan | Twitter

महादेव बेटिंग अ‍ॅप मध्ये छत्तीसगड मधून पकडलेल्या अभिनेता साहिल खानला आज मुंबई पोलिसांनी शिंदेवाडी दादर कोर्टामध्ये सादर केले. कोर्टाने त्याला या प्रकरणी 1 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान साहिलने प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिस, कायदा याच्यावर आपला विश्वास आहे. सत्य बाहेर येईल असे म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी साहिलने या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी याचिका केली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ती फेटाळली होती. Mahadev Betting App Case: अभिनेता Sahil Khan छत्तीसगढ मधून मुंबई पोलिसांच्या ताब्यात .

साहिल खानला पोलिस कोठडी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)